खासगी हॉस्पिटलमध्ये बेड नसल्याचे सांगून अनेकांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही.त्यामुळे प्रत्येक खासगी हॉस्पिटलमधे सरकारने कोरोना रुग्णासाठी बेड आरक्षित केले आहेत.
कोरोना रुग्ण आला तर त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये अधिकाऱ्याच्या परवानगी नुसार दाखल करून घेणे आवश्यक आहे.नोडल ऑफिसर किंवा समकक्ष अधिकारी यांच्या परवानगीने खासगी हॉस्पिटलने रुग्ण दाखल करून घेणे आवश्यक आहे.
सरकारच्या आदेशानुसार खासगी हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित करून ठेवण्यात आले आहेत.
या खाजगी इस्पितळाची सूची आणि त्या इस्पितळात नियुक्त केलेले नोडल अधिकारी आणि त्यांचे मोबाईल नंबर खालील प्रमाणे आहेत.