20.9 C
Belgaum
Monday, August 2, 2021
 belgaum

Daily Archives: May 8, 2021

कोरोना काळात रुग्णांच्या नाते वाईकांची हेळसांड थांबवा

कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशभरात कोरोणा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. तर कधी ऑक्सिजन मिळत नाही. कुठे मृत्यूनंतर स्मशानात लाकूड उपलब्ध होत नाही. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडच्या...

*सोमवारी पासून सगळ्या तऱ्हेची प्रवासी वाहतूक बंद असणार*

सोमवार पासून कडक लॉक डाऊनला प्रारंभ होणार असून या कालावधीत वाहने घेवून सामान आणायला जाण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. जनतेने आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्या भागातील दुकानातच चालत जावे.सगळ्या तऱ्हेची प्रवासी वाहतूक बंद असणार आहे.केवळ विमानतळावरून,रेल्वे स्टेशनवरून येणाऱ्या प्रवाशांना...

*लॅब चालकाला 5 रू देऊन 10 हजाराला लावला चुना* .

कोरोना काळात देखील लोकांना फसवणुकीच्या घटना देशभरात उघडकीस येत असताना बेळगावात देखील अशीच फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका कथित आर्मीमॅनने एका लॅब चालकाला फसवणुक करून दहा हजार रुपयचा चुना लावला आहे. आझाद नगर येथील मुजमिल खताल अहमद कलईगार असे...

*सिटीस्कॅन दरा बाबत राज्यसरकारचा नवीन आदेश*

कोविड काळामध्ये खाजगी इस्पितळाकडून गरीब रुग्णांची होणारी आर्थिक लुबाडणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने सिटीस्कॅन 1500 रुपये आणि एक्सरे 250रू काढण्यासाठी दर निश्चित केले होते. त्या दरामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने बजावलेल्या नवीन आदेशानुसार खाजगी इस्पितळानी 1500 रूपये बी पी...

संपुर्ण लॉक डाऊन हा एकच पर्याय -जारकीहोळी

संपुर्ण लॉक डाऊन हाच उत्तम पर्याय आहे. ऑक्सिजन आणि लस पुरवठा करताना केंद्र सरकार राज्याशी जो भेदभाव करतं आहे तो योग्य नाही केंद्र सरकार राज्यांशी भेदभाव करत असल्याची टीका सतीश जारकीहोळी यांनी केली. गोकाक मधील हिल गार्डन कार्यालयात. माध्यमांशी ते...

काकती येथील युवकांचा आदर्शवत उपक्रम*.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारत देशात थैमान माजलेले आहे. आपल्या बेळगाव जिल्हात देखिल परिस्थिती गंभीर होत चालली आहे.अशा या महा मारीत अनेक युवक कोरोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत. काकती येथील,मराठा वारीअर्स युवक मंडळ यमुनापूर गल्ली यांनी एक अनोखा...

कोविड वॉर रूमला खा. मंगला अंगडी यांची भेट

बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या कोविड वॉर रूमला नूतन खासदार मंगला अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोविड वॉर रूमची हेल्पलाईन बंद असल्याचे पाहून त्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या बेळगावच्या विश्वेश्वरय्या...

‘लक्षणे आणि संपर्कात आलेल्यांचाच होणार आरटीपीसीआर’

बेळगावात आर टी पी सी आर टेस्ट करण्यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. आर टी पी सी आर टेस्ट साठी स्व्याबचे नमुने देखील मोठ्या संख्येने येत आहेत.त्यामुळे कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्तींची...

रमेश जारकीहोळी सक्रिय

अश्लील सी डी प्रकरणामुळे राजीनामा द्यायला लागलेले माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जार की होळी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.शनिवारी गोकाक येथे त्यांनी गोकाक तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गोकाक तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना करण्याची सूचना...

क्लोज डाऊचे उल्लंघन एक हजार वाहने जप्त

बेळगाव पोलिसांनी लॉकडाऊन काळात कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक हजार हुन अधिक वाहन जप्त केली आहेत.25 एप्रिल ते 6 मे च्या काळात कारवाई केली आहे. राज्य सरकारने कोविड नियंत्रणासाठी लागू केलेल्या कर्फ्यु काळात काहीही काम नसताना फिरणाऱ्या दुचाकीवर कारवाई करत पोलिसांकडून...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !