20.2 C
Belgaum
Tuesday, August 3, 2021
 belgaum

Daily Archives: May 3, 2021

आठ दिवसांत आई वडील व मुलाचा कोरोनाने मृत्यू

केवळ आठच दिवसाच्या आत  आई वडील आणि मुलगा या तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना बेळगाव शहरात घडली आहे.एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झााल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे   बॉक्साईट रस्त्यावरील विद्यानगर  येथील रहिवासी पार्वती कृष्णा तेरगाव वय...

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; निदर्शने

लॉक डाऊनमुळे भाजीपाल्यासह कृषी उत्पादनाच्याक दरात झालेली घसरण आणि खतांच्या किंमतीत झालेली जबर वाढ याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांकेतिक धरणे धरून निदर्शने केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारने तातडीने सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर केले. नेगीलयोगी...

‘बीम्स’च्या परिचारिका करताहेत मूळ वेतनाची मागणी

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये बेळगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात बीम्समध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या परिचारिका आपल्या मूळ वेतनाची मागणी करताना दिसत आहेत. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमधील रुग्णांची देखभाल करण्यात नर्सेस अर्थात परिचारिका...

सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाची ही आहेत दोन मुख्य कारण

बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीमध्ये सुमारे 5 हजार मतांच्या फरकाने भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय झाला. काँग्रेसचे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मंगला अंगडी यांना जोरदार टक्कर दिली मात्र विजयाने त्यांना हुलकावणी दिली. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके...

उद्यापासून दुकान उघडले तर पायच मोडेन : एएसआयची तरुणीला तंबी

दुकान बंद करण्याची वारंवार सूचना देऊन देखील त्याची दखल न घेता आपले कपड्याचे दुकान उघडे ठेवणाऱ्या तरुणीला 'उद्यापासून दुकान उघडले असेल तर तुझा पायाच मोडेन, असा इशारा एका एएसआयने दिल्याची घटना आज शहरातील गणपत गल्ली येथे घडली. राज्यभरात क्लोज डाऊन...

‘आम्ही तुम्हाला मिस् करतोय पार्थोदा’ : सुनील आपटेकर

मि. इंडिया पार्थसारथी भट्टाचार्य यांची शरीरसौष्ठव क्षेत्रातील प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि समर्पण व एकनिष्ठता आदर्शवत होती. त्यांच्या निधनामुळे समस्त शरीरसौष्ठव क्षेत्राला मोठा धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. 'आम्ही तुम्हाला मिस् करतोय पार्थोदा', अशा शब्दात बेळगावचे...

खासदार मंगला अंगडी यांच्यासमोर बरीच आव्हाने

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत विजय झालेल्या भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा कार्यकाळ केवळ 3 वर्षाचा राहणार आहे. लोकसभेचा एकूण कार्यकाल पाच वर्षाचा असून त्यापैकी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नव्या खासदार श्रीमती अंगडी यांच्यावर आगामी 3...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !