बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, सदर निवडणूक काळात शांतता रहावी, न्याय्यपद्धतीने निवडणूक पार पदवी, याकडे अबकारी खात्याचा कल असून याचपद्धतीने निवडणूक काळात लक्ष पुरविण्यात येणार आहे. या कार्यकाळात २४ x ७ अबकारी नियंत्रण कार्यरत राहणार आहे. अशी माहिती अबकारी उपायुक्तांनी दिली आहे.
अबकारी नियंत्रण केंद्र आणि कंट्रोल रूमचे दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
जिल्हाकेंद्र नियंत्रण कक्ष बेळगाव : ०८३३८-२७५७२७
डेप्युटी कमिशनर ऑफ एक्स्चेंज कार्यालय बेळगाव जिल्हा उत्तर : ०८३३८ -२७५७२७, ९४४९५९७०७७
चिकोडी उपविभाग : ०८३३८-२७३३६७, ९४४९५९७०७६
अथणी उपविभाग : ०८२८९-२९५१०८, ९८८०६०६०६३, ९७४३२०७३४५
अथणी क्षेत्र : ०८२८९ -२८५२१०, ९६२०४१६६९३
गोकाक क्षेत्र : ०८३३२ – २२९३३३, ९४४८८७६४६९
चिकोडी क्षेत्र : ०८३३८-२७४७६५, ९००८०९७१०४
रायबाग क्षेत्र : ०८३३१-२२५०१८, ९९०२५०००५६
हुक्केरी क्षेत्र : ०८३३३-२७४७६९, ९७४२२०९२२४