Sunday, December 22, 2024

/

पोटनिवडणूक या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या-

 belgaum

बेळगाव लोकसभा मतदार संघातील पोट निवडणूक जाहीर होताच आचार संहिता लागू झाली असून बेळगाव शहर पोलीस आयुक्त व्याप्तीतील स्थानिक रहिवाशी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांची बदली सी आय डी विभागात झाली त्या ठिकाणी दिलीप के एच यांची नियुक्ती झाली आहे.

हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षक विजय शिनूर यांची बदली कारवार डी एस बी ला झाली असून त्या ठिकाणी शंकरगौडा हिरेकेंचनूर यांची नियुक्ती झाली आहे.रहदारी उत्तर निरीक्षक श्रीशैल गाबी यांची गुप्तचर खात्यात बदली झाली असून त्या ठिकाणी महाबळेश्वर नाईक यांची नियुक्ती दिली आहे. सी सी आर बी चे श्रीनिवास हंडा यांची बदली हुबळी विमानतळ येथे बदली झाली असून त्या ठिकाणी जगदीश हांचीनाल यांची नियुक्ती झाली आहे.

सी ई एन पोलीस स्थानकाचे बी आर गड्डेकर यांची बदली धारवाड सी ई एन पोलिसांत झाली असून त्या ठिकाणी विजय बिरादार यांची नियुक्ती झाली आहे. काकती चे राघवेंद्र हळळूर,खडे बाजार धीरज शिंदे यांची बदली सी आय विभागात

रवी एम एस यांची नियुक्ती खडे बाजार पोलीस निरीक्षक पदी टिळकवाडीचे विनायक बडीगेर यांची बदली सी आय डी त्या सय्यद दादा नूर यांची नियुक्ती झाली आहे बैलहोंगल निरीक्षक यु ए सातेनहळळी यांची बदली सी आय डी मध्ये झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.