belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

यांचा आदर्शवत उपक्रम : करताहेत पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय

 belgaum

सध्या उन्हाळा मी म्हणत असून तापमान 35 अंश सेल्सियस पार करुन पुढे सरकत आहे. मनुष्य प्राण्याप्रमाणे याचा फटका पक्षांनाही बसत असल्यामुळे त्यांच्यासाठी पाणी आणि दाण्यांची सोय करण्याचा आदर्शवत उपक्रम नामवंत वकील ॲड. मारुती कामाण्णाचे हे राबवत आहेत.

गेल्या कांही वर्षापासून ॲड. मारुती कामाण्णाचे शाहूनगर येथील साई कॉलनीत राहत आहेत. त्यांच्या घरासमोर लहान बाग फुललेली आहे. फणसाची झाडे आहेत. त्या झाडांवर विविध प्रकारचे पक्षी येत असतात. परंतु गेल्या कांही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे त्याचा फटका पक्षांना बसत आहे.

उन्हाळ्यात माणसांना पाणी मिळण्यासाठी खटपट करावी लागते. अशा परिस्थितीत पक्षांना पाणी मिळणे दुरापास्त असते हे लक्षात घेऊन ॲड. कामाण्णाचे यांनी आपल्या बागेतील फणसाच्या झाडावर घरातील रिकामी प्लास्टिक डब्यांचा वापर करून पक्षांना पाणी आणि दाण्यांची सोय केली आहे.Ad maruti kamanache

 belgaum

पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे उन्हाळ्यात गारवा मिळावा या हेतूने त्यांनी घरासमोरच ही व्यवस्था केली आहे. याठिकाणी पक्षांसाठी दररोज दोन वेळा पाणी आणि दाणे ठेवण्यात येतात. त्यामुळे पक्षांना दिलासा मिळाला आहे. या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील मॉर्निंग वॉकर्स क्लबने ॲड. कामाण्णाचे यांचा सत्कार करून विशेष कौतुक देखील केले आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना ॲड. मारुती कामाण्णाचे म्हणाले उन्हाळ्यात सर्वांच्याच जीवाची काहिली होत असते. त्यात पक्षी संवेदनशील असतात, त्यांचा जीव देखील तितकाच महत्त्वाचा असतो. झाडे आणि पाण्याचा स्त्रोत कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम पक्षांच्या अधिवासावर होत आहे. यासाठी आपण हा उपक्रम राबविला आहे. सर्वांनी अशा प्रकारे पक्ष्यांच्या जीवासाठी हातभार लावणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.