बेळगाव मारुती गल्ली येथील रुग्णालयासमोर निदर्शने करून डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मंगळवार दि. 2 मार्च रोजी संप पुकारण्यात आला आहे.
डॉक्टरांना मारहाण करण्याविरोधात हा निर्णय घेण्यात आला असून आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व ओपीडी विभाग बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी सकाळी 11 वाजता या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव विभागाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. तत्पूर्वी डॉक्टर आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहेत.
लोकांना डॉक्टरी करणे म्हणजे मस्करी वाटते.
आणि डॉक्टरावर हल्ले करून स्वतःला मोठे शुर समजत असतील हे मुर्ख