belgaum

Movies

श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त पोलिसांचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई यात्रेनिमित्त...

कन्नड सक्ती मागे घ्या ; सतीश जारकीहोळी यांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह सीमा भागात...

मटका घेणाऱ्या एकट्यास अटक

बेळगाव लाईव्ह :कणबर्गी येथील सेंच्युरियन क्लबजवळ, रस्त्याच्या कडेला मटका ...

शाब्बास उद्यमबाग पोलीस ! एकाच ठिकाणी 23 किलो गांजा जप्त

बेळगाव लाईव्ह:  बेळगाव शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण...

नगरपंचायतीच्या दर्जा की ‘एक ना धड भाराभर चिंध्या’

बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकाऱ्यांना पिरनवाडी व मच्छे परिसरातील नागरिकांनी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

शास्त्रीनगर नाल्यातील जलपर्णीची सफाई : नागरिकांत समाधान

 belgaum

शास्त्रीनगर येथील गणेश मंदिराच्या शेजारी असलेल्या नाल्यात अलीकडच्या वर्षात भरपूर प्रमाणात वाढलेल्या जलपर्णी संदर्भातील तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने याठिकाणी तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून नाल्यातील जलपर्णी काढून टाकली. महानगरपालिकेच्या या स्वच्छता मोहीमेचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले.

शास्त्रीनगर भागातील गणेश मंदिराच्या शेजारी असलेल्या नाल्यात अलीकडच्या वर्षात जलपर्णी भरपूर प्रमाणात वाढली आहे. परिणामी सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाल्यातील घाण तुंबून राहत होती. पर्यायाने सायंकाळच्या सुमारास दुर्गंधीयुक्त वास सुटणे याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. यामुळे शास्त्रीनगर व हुलबत्ते काॅलनी परिसरातील नागरिकांचे विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले होते.

याची गंभीर दखल घेऊन गणेश मंदिराच्या मंडळातील श्रीकांत देसाई, अरूण कामूले, प्रकाश नेतलकर, उदय अणवेकर या प्रतिष्ठीत मंडळींनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर राहुल पाटील यांनी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागचे डाॅ. संजय डुमगोळ, पर्यावरण विभागाचे आदिल खान व महांतेश नरसन्नावर यांच्याशी संपर्क साधला.Nala safai

 belgaum

तेंव्हा या कार्यतत्पर अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या पथकाला पाहणी करून ताबडतोब नाल्यातील गाळ व जलपर्णी काढण्यास सांगितले. त्यावर आरोग्य निरीक्षक शिवानंद भोसले, मुकादम सचिन देमट्टी, विजय जाधव, ईसय्या व जेसीबी चालक अकबर काझी यांनी जातीने लक्ष घालून नाल्याची स्वच्छता मोहीम राबवली.

या स्वच्छता मोहीमेला महांतेश जिगजीनी, राजशेखर जिगजीनी, सुरेश पाटील, प्रकाश तेरगांवकर, सिद्धाप्पा मोदगेकर, रंगनाथ सुंकसाळकर, अवधूत पाटील, मळीक, ओगले गुरूजी, अभिषेक बोंद्रे आदींसह वाचमन इराप्पा यांची मोलाची मदत झाली.

महानगरपालिकेच्या या स्वच्छता मोहीमेचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे व येणाऱ्या काळात नाल्यातील पूर्ण गाळ काढून त्याचे पक्के बांधकाम प्रशासनाने करावे, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.