belgaum

Movies

‘जय किसान’ व्यापारी संघटनेचे बुडा आयुक्तांना निवेदन

बेळगाव लाईव्ह :शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी जय किसान होलसेल...

बेळगाव सकल मराठा समाजाचे जरांगे -पाटील यांना पाठिंब्याचे पत्र

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी...

उद्यमबाग येथील खुनी हल्ल्याप्रकरणी तिघा जणांना अटक

बेळगाव लाईव्ह :गजानननगर उद्यमबाग येथे एका कामगारावर गेल्या शनिवारी...

बनावट इनव्हॉइसव्दारे केलेली 43 कोटींची कर चोरी उघडकीस

बेळगाव लाईव्ह :डीजीजीआय बेळगाव झोनल युनिटने सुमारे 145 कोटी...

पायोनियर बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

बेळगाव लाईव्ह - बेळगाव येथील पायोनियर अर्बन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

नकुल, कृष्णा, निरुपमा यांना रोज लागते तब्बल 30 किलो मटण!

 belgaum

भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा निसर्ग धाम प्राणिसंग्रहालयात नकुल, कृष्णा आणि निरुपमा या नावांच्या तीन सिंहांचे आगमन झाले असून त्यांना दररोज प्रत्येकी 10 किलो मटण लागत असल्यामुळे 18000 रुपये इतका दिवसाकाठी खर्च अपेक्षित आहे. परिणामी महिन्याकाठी तीन सिंहांना मिळून 5 लाख 40 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती वन खात्याकडून देण्यात आली आहे.

गणेश आणि क्षिप्रा या सिंह -सिंहिनीचे छावे असणारे नकुल, कृष्णा आणि निरुपमा या तीन आशियाई सिहांना सध्या काॅरन्टाईन करण्यात आले असून 20 दिवसांनी नागरिकांना हे सिंह पाहण्याची संधी मिळणार आहे. सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो तो मांसाहारी प्राणी आहे. एका सिंहाला दिवसाकाठी 10 किलो मटन अपेक्षित असल्यामुळे दिवसाकाठी 30 किलो मटण भूतरामनहट्टी येथे दाखल झालेल्या सिहांना लागणार आहे.

त्यामुळे महिन्याकाठी 900 किलो मटण लागणार असून त्यावर 5 लाख 40 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिलं असून गेल्या कांही वर्षापासून तर ते गुजरातमधील गीर अभयारण्य पुरतेच उरले आहेत. आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात मध्यप्रदेश उत्तर भारतात बिहारपर्यंत होते. कालांतराने शिकारीमुळे ते आता फक्त गीर अभयारण्य पुरते मर्यादित आहेत.

 belgaum

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांना देखील अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातीच्या यादीत टाकण्यात आले आणि त्या दृष्टीने कांही पावले उचलली गेली. गुजरातमधील गीर येथील घनदाट जंगल सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. गीर अभयारण्यातील सिंहांना आशियाई सिंहाप्रमाणे “इंडियन लायन” असेही संबोधले जाते. आफ्रिकेतील जंगलात सिंहाची संख्या खूप जास्त आहे. 150 ते 250 किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे.Lion krcc zoo

सिंहांचे अस्तित्व 10 हजार वर्षापासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते पूर्वी अस्तित्वात असलेले युरोपीयन सिंह आणि बारबेरी सिंह हे आता नामशेष झाले आहेत. पांढरा सिन्हा दक्षिण आफ्रिकेत आढळतो. त्याचे सरासरी आयुष्य 10 ते 14 वर्षे असते आणि ते लहान जंगलात आढळतात.

चितळ, हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर आदी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. कर्नाटकात म्हैसूर, बंगलोर, चित्रदुर्ग, शिमोगा, हम्पी, दावणगिरी, गदग, गुलबर्गा याठिकाणी प्राणिसंग्रहालय आहेत. आता त्यात भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा निसर्ग धाम प्राणिसंग्रहालयाची भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.