सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर कर्नाटकातील अनेक मंत्र्यांनी याविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली असून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगावच नाही तर...
महाराष्ट्रात आज 'महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी भाष्य केले. तसेच सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सीमाभागातील नेत्यांमध्ये एकजूट करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात...
जिल्हा पंचायत सभागृहात आज तिसऱ्या तिमाहीतील मासिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांसंदर्भात माहिती देण्यात आली. पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती जाणून घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती...
गेल्या 24 तासांत बेळगाव जिल्ह्यात नव्याने 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,678 झाली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या दीडशेहेच्या आत घटली असून ती आज 138 इतकी झाली आहे.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या...
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मासगौडनहट्टी गावातील यल्लाप्पा मारुती धामणेकर (वय २४, रा. मासगौडनहट्टी ) याने मयत महादेव मिनाजी मेलगे (वय ४२, रा. मासगौडनहट्टी) यांच्यावर किरकोळ कारणातून हल्ला करून खून केला होता.
मयत महादेव मिनाजी मेलगे यांचे किराणा दुकान होते....
वडगाव बाजार गल्ली, चावडी गल्लीच्या बाजूला भाजी विकण्यास गेलेल्या धामणे येथील एका शेतकऱ्याला तेथील आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांनी जबर मारहाण केल्याची घटना काल मंगळवारी घडली.
धामणे येथील शेतकरी मारुती रेमाणाचे याला जबर मारहाण करुन जखमी करण्यात आले आहे. मारुती यांने वडगाव...
केंद्र सरकारने संम्मत केलेले कृषी विधेयक आणि त्यावरून शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन याच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही, असे वक्तव्य केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. आज गोकाक येथे गृहकचेरीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
यमकानमर्डी मतदारसंघातील दिव्यांग लाभार्थींना...
दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव थिएटर असोसिएशन तर्फे नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव ३१ जानेवारी २०२१ रोजी कोनवाळ गल्ली बेळगांव येथील "लोकमान्य रंगमंदिर" येथे सादर होत आहे.
या अंतर्गत "क्रुसेडर्स थिएटर",बेळगांव एकन्नाव पार्टी " या बेळगाव मधील संघांतर्फे एकूण ४ एकांकिकांचे...
चोर्ला घाटातील गेल्या कांही वर्षापासून दुर्दशा झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याबद्दल समस्त बेळगाववासियांतर्फे माजी महापौर विजय मोरे यांनी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभू -पाऊसकर यांचा सत्कार केला.
चोर्ला घाटातील खराब रस्ता आणि त्यामुळे वाहनचालकांना होणारा मनस्ताप...
कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे, ते थांबवावे लागेल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...