22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 25, 2021

प्रजासत्ताकदिनी बेळगावमध्ये तब्बल ३००हुन अधिक ट्रॅक्टरची रॅली

दिल्ली येथे सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील अनेक ठिकाणाहून ट्रॅक्टर रॅली साठी सज्ज असलेले शेतकरी यासोबतच बेळगावमधील शेतकऱ्यांनीही रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आपल्यासाठी खूप दूर आहे. तिथे जाणे सध्या शक्य नाही. त्यामुळे बेळगावमध्येच...

सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशनतर्फे खानापूरसाठी मोफत शववाहिका

सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनने आपल्या सामाजिक कार्याचा विस्तार वाढविण्याताना आजपासून खानापूर तालुक्यासाठी हेल्प फॉर नीडी उपक्रमांतर्गत मोफत शववाहिका सेवा आणि फुड फॉर नीडी उपक्रमांतर्गत खानापूर हॉस्पिटल येथे मोफत भोजन व्यवस्था सुरू केली आहे. खानापूर सरकारी हॉस्पिटल येथे आज सोमवारी आयोजित...

सामाजिक कार्यकर्त्याने बजावली वाहतूक पोलिसांची भूमिका!

वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप होत असल्याचे पाहून एका सामाजिक कार्यकर्त्याने रहदारी पोलिसाच्या भूमिकेत शिरून वाहतूक नियंत्रित केल्याची घटना सकाळी गोवावेस श्री बसवेश्वर चौक येथे घडली. प्रसाद चौगुले असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नांव आहे. प्रसाद हा सकाळी गोवावेस श्री बसवेश्वर सर्कल...

वर्धापन दिनी स्टार एअरची बेळगाव -नाशिक विमान सेवा सुरू

स्टार एअर या आघाडीच्या प्रादेशिक विमान वाहतूक कंपनीने उडान योजनेअंतर्गत आपले प्रादेशिक संपर्काचे जाळे वाढविताना आज सोमवारपासून बेळगाव आणि नाशिक (महाराष्ट् दरम्यान थेट विमान सेवा सुरू केली आहे. आजच्या 25 जानेवारी या दिवशी स्टार एअर कंपनी आपला दुसरा वर्धापन दिन...

सर्व देवस्थानं दर्शनासाठी करा खुली : श्रीराम सेना हिंदुस्तानची मागणी

श्री यल्लमा देवस्थान जोगन भावी मंदिर आणि चिंचली मायाक्का मंदिर भाविकांसाठी पूर्ववत खुले करावे. तसेच "तांडव" या वेब सिरीज वर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव तर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. श्रीराम सेना हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत...

ग्रेट इंडियन गोल्डन कॉड्रीलॅट्रल धावणाऱ्या “या” धावपटूचे उस्फुर्त स्वागत

देशभरात माणुसकी, ऐक्य, शांती, समानता आणि सशक्त जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या चार प्रमुख मेट्रो शहरांना जोडणारा 6000 कि. मी. अंतराचा ग्रेट इंडियन गोल्डन कॉड्रीलॅट्रल रोड धावून पूर्ण करण्याचा "रन ऑफ होप" हा उपक्रम हाती घेतलेल्या अजमेर (राजस्थान)...

महिला पीएसआय 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होणार होत्या- झाला काळाचा घाला

सौंदत्ती तालुक्यातील चचडी क्रॉसनजीक रविवारी झालेल्या भीषण अपघातात महिला पीएसआय कुटुंबावर काळाने घातला. अवघ्या चार दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या नवदांपत्यासह बेळगावमधील महिला पीएसआयचा करुण अंत झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवदांपत्यासहित सौंदत्ती येथे गेलेल्या...

“महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

महाराष्ट्र शासनाच्या सीमा कक्षाच्यावतीने शासनाचे सीमाप्रश्नाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या "महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प" या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दि. 27 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !