Daily Archives: Jan 24, 2021
बातम्या
सीमाप्रश्नी महत्वाची बैठक
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून लवकरच मोठ्या हालचाली होण्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात २७ जानेवारी रोजी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे, अशी विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.
या बैठकीला महाविकास आघाडीचे...
बातम्या
जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील विवाहितेची आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
या प्रकरणी तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रेणुका शिवानंद वड्डर (वय ३२, रा. रामतीर्थनगर) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव...
बातम्या
उचगावमध्ये भरला साहित्याचा मेळा!
सीमाभागातील मराठी संस्कृती जपण्यात साहित्य संमेलनांचा मोठा वाटा आहे. तालुक्यातील उचगाव भागात आज विसाव्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्याचा जागर आज उचगावमध्ये करण्यात आला.
चार सत्रात झालेल्या या संमेलनात अनेक मान्यवर साहित्यिकांसह रसिकांनाही साहित्याची मेजवानी...
बातम्या
बस आणि कारचा भीषण अपघात; महिला पीएसआयसह चौघांचा जागीच मृत्यू
बस आणि कारचा भीषण अपघात; महिला पीएसआयसह चौघांचा जागीच मृत्यू
सौंदत्ती तालुक्यातील चचडी क्रॉसजवळ केएसआरटीसी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. समोरासमोर दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसली असून अपघातातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सौंदत्ती तालुक्यात ही घटना घडली...
बातम्या
बेळगाव राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
बेळगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद आज पार पडली. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जारी केलेला कायदा हा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा ठरणारा आहे. गेल्या कित्येक...
बातम्या
प्रश्नपत्रिका फुट्ल्याप्रकरणी १४ जणांना अटक
प्रश्नपत्रिका फुट्ल्याप्रकरणी १४ जणांना अटक-संपूर्ण राज्यातील विविध ठिकाणच्या प्रथम श्रेणी सहाय्यक पदाच्या रिक्त पदांसाठी लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे निदर्शनास येताच या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणातील...
बातम्या
विमानतळावरील कर्मचाऱ्यांबाबत जारी करण्यात आलेले परिपत्रक मागे
विमानतळावरील कर्मचाऱ्यांबाबत जारी करण्यात आलेले परिपत्रक मागे-कोविड नियंत्रणासाठी अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना 'फ्रंटलाईन' वर्कर्स' म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यापैकीच विमानतळावरील कमर्चारीदेखील 'फ्रंटलाईन' वर्कर्स' असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले होते.
परंतु पुन्हा एकदा आरोग्य आणि...
लाइफस्टाइल
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन UTI-वाचा डॉ. सरनोबत यांच्या टिप्स
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
UTI हे इन्फेक्शन व्हायरल किंवा बॅक्टेरियल असते. विशेषतः ’‘इ“ कोलाय नावाच्या बॅक्टेरियामुळे होणारे इन्फेकश्न जास्त प्रमाणात आढळते. लहान मुले व स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग लहान असण्याने संसर्ग खूप लवकर होतो. किडनी, युरेटर, ब्लॅडर, प्रोस्टेट यांच्या इन्फेक्शनबरोबर यूटीआय आढळू शकतो.
लघवी...
बातम्या
नंदिहळळी- रेल्वे मार्गात बदल करण्याचे आश्वासन
नंदिहळळी तून धारवाड रेल्वे मार्ग नको अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान हुबळी येथे झालेल्या रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गात बदल करून द्यावा अशी मागणी खासदार इराणणा कडाडी...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...