21 जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पोलीस प्रशासनाने बैठक घेत खडे बाजार पोलीस स्थानकात मराठी भाषिक नेत्यांशी चर्चा केली.
सीमाभागातील मराठी आवाज दडपून कपड्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मोर्चासंदर्भात मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि...
महानगरपालिके समोर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फडकाविलेला लाल - पिवळा हटविण्यासाठी समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
हा लाल - पिवळा त्वरित हटविण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाने वेळ दिला असून या वेळेत हा लाल - पिवळा हटविण्यात आला...
कर्नाटकात मराठा प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्यध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.
सीमाभागात सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीत होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी अनावश्यक असे विधान केले. कदाचित उद्धव...
मागील वर्षभरात बेळगाव तालुक्यात विविध कंपन्यांमार्फत गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांकडून पावतीपेक्षा अधिक पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून पुढे येत होत्या. यासंदर्भात विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन याची तक्रार केंद्रीय तेल मंत्रालयाकडे केली होती.
त्यानंतर एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर...
शहरातील बैठे विक्रेते व फेरीवाले यांना बेळगाव महापालिकेने ओळखपत्रे दिली असून आत्मनिर्भर योजनेसाठी त्यांची निवड केली आहे. आता त्यांची नव्याने पडताळणी केली जाणार असून अर्ज केलेल्यांमध्ये जर बोगस व्यापारी किंवा विक्रेते असतील तर त्यांना या पडताळणी मोहीमेचा दणका बसणार...
सध्या सीमाभागात लाल - पिवळ्या ध्वजावरून रणकंदन माजले आहे. महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षण वेदिकेच्या आततायी कार्यकर्त्यांनी लाल - पिवळा ध्वज फडकविला आणि मराठी माणूस दुखावला गेला. पूर्वी महानगरपालिकेच्या सभागृहात ठराव मांडण्यात येऊन महानगरपालिकेवर कायमस्वरूपी भगवा ध्व्ज फडकविण्यासाठी तो ठराव पास...
कोल्हापूर जिल्हा स्वतंत्र सैनिक संघटना, कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ, कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने महात्मा गांधी प्रार्थना हॉल मध्ये प्रलंबित सीमाप्रश्नावर बैठक झाली. सर्वप्रथम सीमालढ्यासाठी हुतात्मे झाले त्यांना अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून सुंदरराव देसाई म्हणाले, आज ६४ वर्षे...
घरातील मंडळी बाहेर गेल्यामुळे घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सुमारे 7 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 85 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बेनकानहळ्ळी -राकसकोप मार्गावरील केईबी ऑफिस समोर असणाऱ्या स्वराज्य कॉलनीमध्ये आज मंगळवारी दुपारी घडली.
माजी सैनिक...
मंगळवार दिनांक १९ जानेवारी रोजी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात सामान्य स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकास योजना राबविण्यात येत आहेत. या कामाचा दर्जा आणि खोळंबलेले कामकाज लवकरात लवकर पूर्ण...
कृषी कायद्याविरोधात चलो राजभवनची हाक : सतीश जारकीहोळी
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांकडून देशभरात आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 20 रोजी चलो...