धारवाड - बेळगाव रेल्वे मार्गाचे कामकाज अधिक वेगवान होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथे दिले आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी आपण बातचीत केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे मार्गाचे...
बेळगावमध्ये १७ जानेवारी रोजी भाजपच्यावतीने भव्य सभा घेण्यात येणार आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे. एक लाखाहून अधिक जनता या सभेत सहभागी होणार असून मुख्यमंत्री येडियुरप्पा, भाजप राज्यध्यक्ष नलिनकुमार कटील, खासदार, आमदार यासह इतर...
आज कोडोली येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कर्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. माधुरी शानभाग होत्या. कोरोनामुळे हे संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. या ग्रंथदिंडीत मान्यवर, भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला...
बुधवार दिनांक १३ जानेवारी रोजी भोगी आणि गुरुवार दिनांक १४ जानेवारी रोजी होणाऱ्या संक्रांती सणासाठी बाजारपेठेत पांढरे शुभ्र तिळगुळ, काळे तीळ, वाणाच्या वस्तू यासह या सणासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले असून चार ते पाच दिवसांवर आलेल्या या...
आर्थिक संकटात असणाऱ्या नागरिकांना हेस्कॉमसह वीज वितरण कंपन्यांनी झटका दिला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच राज्यात वीज दरवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा दोन महिन्यात वीज दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा आर्थिक झळ बसणार आहे.
वीजदरवाढीचा...
पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय (What Is PCOD
आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येत आहेत. मासिक पाळी अनियमित असण्यापासून ते अर्ली मॅनोपॉजपर्यंत अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. काही वर्षांपासून पीसीओडी ही समस्यादेखील मोठ्याप्रमाणावर डोकं वर काढू लागली आहे....