बेळगाव लोकसभा क्षेत्र, बसवकल्याण आणि मस्की विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका राज्यात चर्चेचा विषय बनला असून या निवडणुकीसाठी राज्यातील अनेक इच्छुकांची नावे आपल्याकडे आली आहेत.
या नावांची शिफारस आपण करू. परंतु अंतिम निर्णय हायकमांडकडेच असेल, अशी माहिती केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार...
बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अजून तारीख जाहीर झाली नाही. परंतु दिवसेंदिवस राष्ट्रीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढतच चालली आहे. बेळगावमधील अनेक दिग्गज नेत्यांसह आता सातासमुद्रापलीकडील इच्छुकांचीही नावेही चर्चेत येऊ लागली असून या निवडणुकीसाठी थेट अमेरिकेतून ऑनलाईन उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यात...
१ जानेवारी रोजी नवीन वर्षाची सुरुवात आपण करत नाही, हे प्रत्येकाला माहीत आहे. दुर्दैवाने चुकीच्या संगतीमुळे धर्मस्थळ, इस्कॉनसह अनेक देवालयात नव्या वर्षाच्या प्रारंभी अनेक कार्यक्रम आयोजिण्यात आले.
नववर्ष साजरे करण्यात आले. यासंदर्भात विरेंद्र हेगडे यांनी माफी मागावी, अशी मागणी श्रीराम...
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दि. ९ जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत हुतात्मा दिन, मनपा समोर फडकविण्यात आलेला लाल-पिवळा आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. 21 रोजी विराट मोर्चा काढून मनपा समोरील लाल पिवळा ध्वज हटवणार असा...
बेळगाव पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शहर व तालुक्याच्या भागांमध्ये गेल्या 2020 सालामध्ये तब्बल 22 खून प्रकरणे घडली असून 2019 च्या तुलनेत ही आकडेवारी अधिक आहे. तथापि लॉक डाऊन व कोरोनामुळे दिवसा घरफोड्या, भुरट्या चोर्या आणि फसवणुकीच्या प्रकरणात घट झाल्याचे दिसून...
भाजपचे चाणक्य म्हणून प्रसिद्ध असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या १७ जानेवारी रोजी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या आगमनामुळे बेळगावमधील लोकसभा पोटनिवडणुकीची लढत चांगलीच रंगली जाण्याची शक्यता आहे.
बेळगावमधील लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा दिवसेंदिवस उत्सुकतेचा विषय ठरत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीची ओटी भरणे व राखणीचा नारळ वाढविणे असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शपथ घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी...
बेळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने लक्ष घालावे, आणि सीमाभागातील मराठी अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या मनपावर मराठी भाषिकांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सीमासमन्वयक एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना, बेळगावच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या...
रस्त्यावरील लोकांच्या जीवाची पर्वा न करता अत्यंत निष्काळजीपणे भरधाव वेगाने आपली बस चालविण्याचा प्रकार राज्य परिवहन मंडळाच्या एका सिटीबस चालकाने केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरल्याची घटना आज सकाळी घडली.
बेळगाव -राकसकोप मार्गावर आज सकाळी परिवहन मंडळाचा एक सिटीबस चालक बेभानपणे भरधाव...