16 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 1, 2021

विजेच्या खेळखंडोब्याने होणार नववर्षाची सुरुवात

दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 3 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत बेळगांव शहराच्या 110/11 के.व्ही. केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याचे हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी अर्थात हेस्काॅमने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. शहराच्या 110/11 के.व्ही. केंद्राचा वीज पुरवठा...

“2020” हे वर्ष खेळाडूंसाठी अत्यंत वाईट : अविनाश पोतदार

"2020" हे वर्ष खेळाडूंसाठी अत्यंत वाईट वर्ष होतं, तसेच 2021 हे नूतन वर्ष खेळाडूंसाठी शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक असेल, असे मत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे धारवाड क्रिकेट विभाग निमंत्रक अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले. सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाच्या...

फिल्मी स्टाईलने लांबवले महिलेचे गंठण

टिळकवाडी परिसरात फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेचे अडीज तोळ्याचे गंठण लांबविल्याचा प्रकार घडला आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास हि घटना घडली असून दोन्ही चोर फरारी झाले आहेत. सदर घटनेची अधिक माहिती अशी कि, टिळकवाडी येथील नेहा संतोष पाटील नामक...

कांदा मार्केट दुकाने लिलावास व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील कांदा मार्केट मधील दुकानांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. आज महानगरपालिकेच्या वतीने लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात आली असता येथील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करून आंदोलन छेडले. शुक्रवारी कांदा मार्केट परिसरात सुरु करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेला...

राज्यासह जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये गजबजली

राज्य सरकारच्या आदेशानुसार नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले असून कोरोना नियमावलीप्रमाणे आज शिक्षक आणि विद्यार्थी कित्येक महिन्यानंतर शालेय आवारात दिसून आले आहेत. शाळा - महाविद्यालयाचा परिसर गजबजला असून विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील अपवाद वगळता उत्साहपूर्ण दिसून...

नवनिर्वाचित सदस्याचा आदर्श विजयोत्सव

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पडल्या. नुकतेच या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अनेकांनी आपला विजयोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. परंतु काळाची गरज ओळखून, परिवर्तनाकडे वाटचाल करणाऱ्या अनेकांची संख्या आता वाढत चालली आहे. कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत सदस्यपदी निवडणूक आलेले नवनिर्वाचित सदस्य...

गत वर्षात “कोरोना” ठरला साहित्याचा केंद्रबिंदू

बेळगांवच्या बाबतीत असो किंवा जागतिक बाबतीत गतवर्षात कोरोना हा साहित्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचप्रमाणे कोरोना परिस्थितीमुळे बांधले गेलेले किंवा तुटलेले परस्परसंबंध याचा आढावा आगामी साहित्याचा विषय ठरेल, असे मत कामगार नेते व सामाजिक विषयावरील अभ्यासक अनिल आजगांवकर यांनी व्यक्त...

शिकार कुणाची?

सीमाभागातील ग्रामपंचायतीच्या निकालाला धुरळा खाली बसत असतानाच अनेक गोष्टी अधोरेखित केल्या जात आहेत. निकालाकडे वारंवार पाहता काही गोष्टी सहज लक्षात येत नसल्या तरी काही गोष्टींचा दूरगामी परिणाम होणार आहे. या निकालातून अनेक बाबी पुढे येणार आहेत, हे सहज लक्षात...

आठवणी खास बातम्या बेळगावच्या, पहा दृष्टिक्षेप 2020…

कोरोना, लॉक डाऊन, खासदार अंगडी यांची एक्झिट यासह काय काय आहेत 2020 च्या आठवणी मागच्या वर्षात काय काय घडले खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे आठवणी खास बातम्या बेळगावच्या पहा.. दृष्टिक्षेप 2020... जानेवारी बेळगावात बनले देशातील पहिले आधुनिक 'बाईंडर जेट प्रिंटर' https://belgaumlive.com/2020/01/indias-first-binderjet-printer-developed-in-belgaum/ नियोजित बेळगाव- धारवाड रेल्वे...
- Advertisement -

Latest News

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’ :सर्जन विसर्जन

साहित्यिकांसाठी नवं सदर : 'शब्दशिल्प' नमस्कार...!         साहित्य जगतात दररोज नवनवी पुस्तकं दाखल होतात. त्यांचा परिचय करणे गरजेचे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !