Friday, May 3, 2024

/

जुने बेळगावात युवकाचा खून

 belgaum

तीक्ष्ण हत्याराने भोसकून  अज्ञातांनी जुने बेळगावात युवकाचा निर्घुण खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.जयपाल गुरानी वय 35 रा. रथ गल्ली जुने बेळगाव असे मयत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपाल हा पूर्वी ड्रायव्हरचे काम करत होता आता तो रिकामी होता जुने बेळगाव येथील लक्ष्मी तालीमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्याचा गुरुवारी सकाळी मृतदेह सापडला.

Gurane murder old bgm

 belgaum

बुधवारी रात्री हा खून झाला असावा अशी शक्यता आहे मात्र खुनाचे नेमकं कारण अजून समजलेलं नाही घटनास्थळी मयताचे नातेवाईक आक्रोश व्यक्त करत होते.

या घटनेचा शहापूर पोलिसांनी पंचनामा केला असून खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा तपास पोलीस करताहेत दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.