belgaum

Movies

रयत गल्लीत साकारला दुर्ग भरतगड*

बेळगाव लाईव्ह : दसरा संपला आणि दिवाळीची चाहूल लागताच...

जयकिसानचे खासगी व्यवहार एपीएमसीमध्ये स्थलांतरित होणार: ३० दिवसांची मुदत

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील जयकिसान खासगी बाजारमधील व्यापाऱ्यांचे...

सार्वजनिक वाचनालयात कवी संमेलन, गुरुवारी शिक्षकांचे चर्चासत्र

बेळगाव लाईव्ह -"कविता हा वाङ्मयातील सर्वात अवघड प्रकार आहे....

गणतीच्या आदेशात बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अजब प्रयोग

बेळगाव लाईव्ह:सरकारने सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (गणतीसाठी ) शिक्षकांना...

चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नववधूची क्रूर हत्या

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कमळदिन्नी गावात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

‘त्या’ घटनेनंतर परस्परांविरोधात झाल्या तक्रारी दाखल

 belgaum

हुक्केरीचे सीपीआय कल्याण शेट्टी यांच्याविरोधात अत्याचार आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या कारणास्तव तक्रार दाखल करण्यात आली आहे. अळवण गल्ली, शहापूर येथील महिलेने ही तक्रार दाखल केली असून कल्याण शेट्टी यांनी मग्रूरपणे आणि उद्धटपणे उत्तरे दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगावच्या अळवण गल्ली, शहापूर येथील कुरणकर कुटुंब आपल्या नातेवाइकांसमवेत वाढदिवसाच्या पार्टीसाठी खानापूर तालुक्यातील कुसमळी येथील एका रिसॉर्टवर १३ ऑकटोबर रोजी गेले होते. तेथून परतीच्या प्रवासादरम्यान रात्री ११.१५ च्या दरम्यान त्यांच्या इनोव्हा कारची धडक समोर असलेल्या स्विफ्ट कारला लागली. ही स्विफ्ट कार हुक्केरीचे सीपीआय कल्याण शेट्टी यांची होती. या कारमधून कल्याण शेट्टी यांचे कुटुंबीय प्रवास करत होते. रस्ता खराब असल्यामुळे आणि रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे इनोव्हा कारची धडक समोरच असलेल्या स्विफ्ट कारच्या डिक्कीला लागली. दरम्यान कुरणकर कुटुंबीयांनी झालेल्या प्रकाराबाबत कल्याण शेट्टी यांची माफी मागितली. आणि झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तयारी दर्शविली.

परंतु या स्विफ्ट कारमधून कल्याण शेट्टी यांच्यासमवेत असणारे इतर ४ जण उतरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय कुरणकर कुटुंबियातील पुरुषांसहित महिलांवर जीवघेणा हल्ला केला. ‘मी बेळगावचा डॉन आहे, माझे कुणीही काहीही वाकडे करू शकणार नाही’ अशी धमकी कल्याण शेट्टी यांनी दिल्याचेही कुरणकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार प्रियांका कुरणकर (वय ३४, रा. अळवण गल्ली, शहापूर) यांनी कल्याण शेट्टी यांच्याविरोधात केली आहे.

 belgaum

यासोबतच सीपीआय कल्याण शेट्टी यांनीही या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली असून कल्याण शेट्टी हे आपल्या कुटुंबियांसमवेत एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. या दरम्यान २ वाहने आपल्या वाहनाच्या पाठीमागून येऊन आपल्या कारला धडक दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शेट्टी यांच्या कारमध्ये त्यांच्या आईसमवेत इतर उपस्थित होते. या कारला प्रियांका कुरणकर यांच्या कारने धडक दिली . कुरणकर यांच्या कारमध्ये जवळपास १२ ते १५ जण होते तर आपल्या कारमध्ये केवळ ५ जण उपस्थित होते. यावेळी कुरणकर कुटुंबीयांनी दगडफेक केली, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. आपण रजेवर होतो.

त्यामुळे आपल्याजवळ रिव्हॉल्व्हर नव्हती आणि गणवेशही नव्हता. मी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आपल्या आई आणि इतर कुटुंबियांसमवेत गेलो होतो. कारची धडक झाल्यानंतर कुरणकर कुटुंबीयांनीच आपल्या आईवर हल्ला केला आणि दगडफेक केली असल्याचा आरोप कल्याण शेट्टी यांनी केला आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.