Monday, December 30, 2024

/

बेळगावमध्ये आज 278 नवे रुग्ण तर 285 जण कोरोनामुक्त

 belgaum

आज बेळगावमध्ये नव्या 278 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून कोरोनामुक्त होऊन 285 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आज 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होऊन उपचाराअंती पूर्णपणे बरे होऊन 9529 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना मृतांच्या संख्येत वाढ झाल्याने एकूण मृतांची संख्या 203 वर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त अजून 3872 रुग्ण उपचार घेत आहेत.

मागील काही दिवसांत डिस्चार्ज झालेले रुग्ण असे
Aug 30 – 715
Aug 29 – 536
Aug 28 – 789
Aug 26 – 268
Aug 25 – 181
Aug 24 – 150
Aug 23 – 134

मागील काही दिवसात एका दिवसांत सापडलेले सर्वाधिक रुग्ण

575 on 11/08/2020
478 on 16/08/2020
454 on 03/09/2020
470 on 02/09/2020
395 on 18/08/2020
392 on 07/08/2020
384 on 20/08/2020
379 on 19/08/2020
375 on 30/08/2020
358 on 15/08/2020 & 20/08/2020
341 on 25/7/2020
334 on 14/08/2020
319 on 24/08/2020
312 on 08/08/2020
311 on 22/08/2020

शुक्रवारी सापडलेले पोजिटिव्ह रुग्ण व त्यांची माहिती

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.