Thursday, January 9, 2025

/

राज्य व जिल्ह्यातील अशी आहे कोरोनाची आकडेवारी

 belgaum

631 जण कोरोनामुक्त तर 201 कोरोनामुक्त -शनिवारीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात एकीकडे 201 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत तर तब्बल 631 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.गेल्या तीन दिवसापासून सतत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे त्यामुळे हा आकडेवारी दिलासादायक समोर येत आहे

कर्नाटक राज्यात 9140 नवीन रुग्ण वाढले आहेत त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 449551 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 97815 तर कोरोनामुक्त संख्या 344556 इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील एकूण पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली असून आकडा 16 हजार पार झाला आहे

शनिवारी नंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा-
एकूण ऍक्टिव्ह रुग्ण –3131
एकूण पोजिटिव्ह रुग्ण –16051
एकूण कोरोनामुक्त – 12685 ( 631 आजचे)
आजचे मयत – 2
एकूण मयत – 237

अशी आहे शनिवारी सापडलेल्या नवीन कोरोना रुग्णांची माहिती-

Covid-19 Positive Case Abstract Taluka Wise Date-12/09/2020
Taluka Total No. Of Cases
1 Belagavi 60
2 Gokak 14
3 Bailhongal 18
4 Athani 26
5 Hukkeri 10
6 Savadatti 10
7 Khanapur 14
8 Chikkodi 44
9 Ramdurag 0
10 Raibag 0
11 Others 5
Total 201

Belagavi District COVID-19 Death Report
Sl.No State P Code Age Sex Taluka District
1 403333 65 M BELAGAVI BELAGAVI
2 457884 73 M BAILHONGAL BELAGAVI

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.