24 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 15, 2020

हलगा मच्छे बायपास याचिकेत शेतकऱ्यांची बाजू भक्कम-वकील गोकाककर

हलगा-मच्छे बायपासबाबत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या पिकाऊ जमिनी न देण्यावर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांची भक्कम बाजू अँडवोकेट रवीकुमार गोकाककर मांडत आहेत. आज मंगळवारी न्यायालयात दीड तास झालेल्या सुनावणी दरम्यान मांडण्यात आलेल्या युक्तिवादात शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायाचे पारडे जड झाले...

जनतेला आरोग्य सुविधा पुरवा-

दररोज कोरोनारुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि इतर सर्वसामान्य आजारांवर उपचार न मिळण्याच्या कारणास्तव अनगोळ भागात जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. परंतु व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर जनता कर्फ्यूचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविण्याबाबत निवेदन...

सोशल मीडिया इम्पॅक्ट!

स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत दररोज तक्रारी पुढे येत असून या कामकाजावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत आरसीनगरमध्ये काम सुरू केले आहे. येथे चक्क गटारीतच विजेचा खांब दिसून येत आहे. याठिकाणी भूमिगत विजेच्या केबल्स घालण्यात येणार आहेत....

स्मार्ट सिटी” साठी “या” ठिकाणच्या झाडांची होते आहे कत्तल!

शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांतर्गत शहराच्या विकासाला ग्रहण लागल्याची चिन्हे दिसून येत आहे. दररोज पुढे येणाऱ्या तक्रारींमध्येही आता वाढ होऊ लागली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराला विद्रुप करण्याचे काम होत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. एका बाजूला झाडे...

स्थानिकांच्या विरोधानंतर मोबाईल टॉवरचे काम झाले बंद!

हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी नगर येथील समर्थ कॉलनी परिसरात एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवर ची उभारणी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या टॉवर मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असून, शिवाय अतिशय उंचावर हा टॉवर उभारण्यात येत असल्याने आजूबाजूच्या इमारतींना भविष्यात...

नवीन सीडीपीसाठी फ्रान्सच्या कंपनीला कंत्राट!

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बेळगाव शहरात प्रत्येक दहा वर्षांनी सीडीपी अंतर्गत कामकाज करण्यात येते. सध्या कार्यरत असलेल्या सीडीपीचा कार्यकाळ मार्चमध्ये संपुष्टात येणार असून नवीन सीडीपी कामकाजासाठी केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत फ्रान्सच्या एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्याचे ठरविले आहे. बेळगावसह हुबळी-धारवाड आणि...

आयएमए प्रकरणः निंबाळकर, हिलरीच्या विरोधात होणार चौकशी

आयएमए मधील कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकिच्या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर आणि अजय हिलरी यांच्या विरोधात सरकारने सीबीआयला चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने या संदर्भातील प्रदीर्घ कायद्यांचा आढावा घेत, सीबीआयने विनंती केल्यानुसार अ‍ॅडव्होकेट जनरलच्या विनंतीनुसार आणि सीबीआयच्या प्राथमिक तपास...

गांजा विकणाऱ्या दोघांना अटक

बेळगाव येथील खंजर गल्ली येथे गांजा विकणाऱ्या दोघांना मार्केट पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याजवळ 620 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गांजा विकणाऱ्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. सलीम कमृद्दिन सौदागर वय 46 राहणार बागवान गल्ली, इनायत शब्बीर धारवाडकर...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !