21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Sep 9, 2020

जाती-धर्मापलीकडे जाऊन “या” संस्था जपत आहेत सामाजिक बांधिलकी

मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण जगातील जनता हतबल झाली आहे. याकाळात अनेक कोरोना वॉरियर्स आपल्या जीवाची पर्वा न करता झटत आहेत. बेळगावमध्ये अनेक संस्था पुढाकार घेऊन कोरोनाकाळात मदतीला धावल्या आहेत. बेळगावमध्ये मागील ३ महिन्यांपासून "कोविड सपोर्ट ग्रुप" च्या...

कोरोना रुग्णांची नवी भर ३९० वर!

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत वाढतच चालली असून आज जिल्ह्यात ३९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला २१९ जणांना उपचाराअंती तब्येतीत सुधारणा जाणवल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या कोरोना रुग्णांच्या...

हलशी पुरातन मंदिराशेजारील प्लॉट विक्री थांबविण्याची मागणी

खानापूर तालुक्यातील हलशी येथील कदंबकालीन मंदिराशेजारी अतिक्रमणे होत आहेत. शिवाय महादेव मंदिराशेजारी प्लॉट विक्री सूर आहे. यामुळे पुरातन मंदिरांना धोका निर्माण झाला असून यावर त्वरित तोडगा काढावा, यासाठी मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी याना...

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठ्यासाठी सीमाभागातील मराठा संघटनांचा पुढाकार

मराठा समाज सुधारणा मंडळ, तुकाराम बँक, सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण जगासह देशभरात कोरोनाची दहशत सुरु आहे. कर्नाटकात सर्वात जास्त चाचण्या झालेल्या जिल्ह्यांमध्ये बेळगाव...

राणी चन्नम्मा विद्यापीठाबद्दल जारकीहोळींनी केला हा “खुलासा

राणी चन्नम्मा विद्यापीठ हिरेबागेवाडी येथे स्थलांतरीत करण्यासाठी महसूल मंत्री आर. अशोक यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे वृत्त ताजे असतानाच केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी एक नवा खुलासा केला आहे. या विद्यापीठाचे कामकाज भुतरामहट्टी येथे जैसे थे राहणार असून विद्यापीठाला कोणताही धक्का...

राणी चन्नम्मा विद्यापीठ “या” ठिकाणी होणार स्थलांतरीत

राणी चन्नम्मा विद्यापीठ "या" ठिकाणी होणार स्थलांतरीत-बेळगाव जिल्ह्यातील भूतरामहट्टी येथील प्रतिष्ठित राणी चन्नम्मा विद्यापीठ हिरेबागेवाडी येथे स्थलांतरीत करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इमारत बांधण्यासाठी हिरेबागेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील 70 एकर...

हेस्कॉमची बत्ती गुल!

हेस्कॉमच्या गलथानपणाचा फटका नेहमीच नागरिकांना बसत आला आहे. गणेशोत्सवाच्या आधीपासून अनेक ठिकाणी जोरदार वारा-पावसामुळे विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याप्रकरणी दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात आले. परंतु आजपर्यंत विजेचा लपंडाव अनेक भागात सुरु असून नागरिकांना याचा फटका बसत आहे. शहरातील उज्वल नगर...

अमली पदार्थांविरोधात १० दिवसात किती प्रकरणे दाखल झाली वाचा….

राज्यभरात अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले आहे. युवापिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकरणानंतर अनेक रॅकेट्स उघडकीस येत आहेत. बेळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम मुंबई आणि त्यानंतर बंगळूरच्या फिल्म इंडस्ट्री मधून काही रॅकेट्सचा पर्दाफाश करण्यात आला असून बेळगाव...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत

रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. हा पाऊस अवकाळी पावसा सारखा झोडपून काढला असला तरी अजूनही ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंचवीस ते महिन्याभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे नदीकाठ परिसरातील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान...

तहसीलदार कार्यालयात शिरल पाणी

रिसालदार गल्ली बेळगाव येथील तहसीलदार कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली असून ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप व तलावाचे स्वरूप दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून नागरिकांना...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !