केसीईटीचा निकाल आज जाहीर झाला असून १.५३ लाखाहून अधिक विद्यार्थी अभियांत्रिकी जागांसाठी पात्र ठरले आहेत.
यामध्ये १,५३,४७० अभियांत्रिकी, १,२७,६२७ शेती, १,२९,६६६ पशुवैद्यकीय विज्ञान, १,२९,६११ आयुष तर १,५५,५५२ इतके विद्यार्थी हे फार्म कोर्ससाठी पात्र ठरले आहेत.
एकूण १,७५,३४९ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यापैकी १,९४,४१९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांनी निकाल जाहीर करताना दिली आहे.