Thursday, January 23, 2025

/

प्रशासनाची मोबाईल कुंडांची सोय

 belgaum

घरगुती गणेश विसर्जन साठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सार्वजनिक तलाव व इतर ठिकाणी जाऊ नये अशी विनंती प्रशासनाने केली आहे, व विसर्जन करायचे कुठे हा प्रश्न सोडवण्यासाठी एक तर घराच्या आवारातच करा अन्यथा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कुंड्यांमध्ये विसर्जन करा. असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी 23 रोजी ठीक ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दी न करता या विसर्जन कुंड्यांमध्ये आपल्या श्री मूर्तींचे विसर्जन करायचे आहे.. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक तलाव, तळी, विहिरी या ठिकाणी गर्दी करून करून कोरोना वाढेल असे कोणतेही कृत्य करू नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सक्त आल्यानंतर प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या असून त्यापैकी एक व्यवस्था दिनांक 23 रोजी असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

Mobile Ganesh Immersion Vans on 23/08/2020
Area Driver Name Timing Incharge
Bhagya Nagar, 5th Cross Mujamilla Tigadi-7411137082 9.00 am to 10.00 am Mr. Ramakrishna Obalase, 8867678181 Mr. Yellappa Anantapura -9980734107
1st Railway Gate Ganesha Chowk Mujamilla Tigadi 7411137082 10.30 am to 11.30 am Mr. Munna Majagavi-80504 51191
Old P. B. Road, near Dakoji Hospital Mujamilla Tigadi 7411137082 12.00 to 1.00 PM Mr. Shyam G. Chowgule-9342721205
Basaveshwara Circle Mujamilla Tigadi 7411137082 1.30 PM to 2.30 PM Mr. Mane-7353013022
Subhash Market, Hindawadi Mujamilla Tigadi 7411137082 3.00 PM to 4.00 PM Mr. S. D. Kalimani-7026379107
Near Vishweshwarayya Nagar Bus Stop Mujamilla Tigadi 7411137082 4.30 PM to 5.30 PM Mr. M. P. Hosmani- 9844860906, Mr. Sidrai Chowgule- 8548079876
Ramaling khind Galli, Tilak Chowk Mujamilla Tigadi 7411137082 6.00 PM to 7.00 PM Mr. P. J. Killmaker- 9606701457
State Bank of Mysore, Mahantesh Nagar Mujamilla Tigadi 7411137082 7.30 PM to 8.30 PM Sri. Rahula Thadda-9113059431
Bauxite road near Naglothimath Home Mujamilla Tigadi-7411137082 9.00 PM to 10.00 PM Mr. Ijaz Desai-7676784819
Hanuman Nagar Circle
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.