बेळगाव जिल्ह्याचे एस पी लक्ष्मण निंबरगी हे कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. बेळगाव पोलीस दलातील या मोठ्या अधिकाऱ्यांला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक निंबरगी यांनी जे कुणी आपल्या आपल्या संपर्कात आले आहेत त्यांना होम क्वांरंटाइन व्हा असे आवाहन करत अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक आपले काम सांभाळतील असेही म्हटले आहे
पोलीस दलातील व्हाट्स अप्प ग्रुप मध्ये स्वता एस पी यांनी पोस्ट टाकून आपणाला कोरोना झाल्याची माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असे देखील आवाहन केलं आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी आता एस यांचे काम पाहणार आहेत.
बेळगावचे एस पी कोरोना पॉजिटिव्ह
बेळगाव जिल्ह्याचे एस पी लक्ष्मण निंबरगी हे कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. बेळगाव पोलीस दलातील या मोठ्या अधिकाऱ्यांला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. pic.twitter.com/GMi38uZObs
— Belgaumlive (@belgaumlive) August 15, 2020