गेल्या तीन वर्षां पासून आयोजित केलेली सेल्फी विथ गणपती बाप्पा ही स्पर्धा बेळगाव live यावर्षी देखील आयोजित केली आहे.
आपल्या घरी आकर्षक आरास करून सजवलेल्या बाप्पा ला जगभरात पोहोचविण्याची संधी आपणास देत आहे बेळगाव live….
बेळगाव liveच्या वतीनं सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा सुरू होत आहे बाप्पा च्या आगमनापासून…
आपल्या बाप्पा सोबत आकर्षक सेल्फी काढुन ती पाठवायची 7899816165, या क्रमांकावर.
त्यापूर्वी 9448351816 या क्रमांकावर भरायची आहे 50 रुपयांची प्रवेश फी.
फी भरलेल्या सेल्फी किंवा गणपती बाप्पा या स्पर्धेसाठी अधिकृत मानल्या जातील. यासाठी आपण गुगल पे व फोन पे या तंत्राचा वापर करू शकता.
आकर्षक स्मृती चिन्ह देऊन लकी सेल्फीना गौरविण्यात येईल.
(ही स्पर्धा हौशी गणेशभक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली आहे.)
तुमचा घरघुती गणपती पोचवा देशभर.. सहभागी व्हा ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेत