गेले ४ दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून अनेक भागात पाणी शिरले आहे.
शहरातील गटारी, नाले आणि इतरत्र साचलेल्या कचऱ्यामुळे यंदाही बेळगावच्या जनतेला पावसाचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पावसाची नोंद खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.
१) अथणी – २०.४ मि.मी.
२) बैलहोंगल (आयबी) – ४४.८ मि.मी.
३) बेळगाव (आयबी) – ९२.४ मि.मी.
४) चिकोडी – ६४.८ मि.मी.
५) गोकाक – १७.२ मि.मी.
६) हुक्केरी – ३४.५ मि.मी.
७) कागवाड (शेडबाळ) – ५२.८ मि.मी.
८) खानापूर – १७२.६ मि.मी.
९) कित्तूर – ५२.६ मि.मी.
१०) मुडलगी – ३७.१
११) निपाणी – ९९.० मि.मी.
१२) रायबाग – ४९.२ मि.मी.
१३) रामदुर्ग – १४.२ मि.मी.
१४) सौन्दत्ती – ३५.४ मि.मी.