20.8 C
Belgaum
Friday, September 25, 2020
bg

Daily Archives: Aug 4, 2020

दिवसभर रिपरिप तर रात्री धुवाधार….

चार दिवसांपूर्वी कडक उन्हाचा अनुभव आणि आता नारळी पौर्णिमेनंतर सुरू केलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती तर रात्री साडेआठ नंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले...

आता गोकाकसाठी झटणार बेळगांवची ‘हेल्प फाॅर नीडी’

'हेल्प फाॅर नीडी' च्या सामाजिक कार्याची व्याप्ती आता बेळगांव शहर व तालुक्याच्या सीमेपार गेली आहे. हेल्प फाॅर नीडी बेळगांव संघटनेचे प्रमुख व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांनी आता बेळगांवप्रमाणे जनहितार्थ गोकाक शहरासाठी दखील मोफत हर्सव्हेन अर्थात शववाहिका...

राज्याची दीड लाखाकडे वाटचाल : बेळगांव चालले 4 हजाराच्या दिशेने

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 6,259 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 4 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,45,830 इतकी...

जिल्ह्यात २६३ नवीन कोरोना बाधित तर २८ जण झालेत बरे

बेळगाव जिल्ह्यात मंगळवारी अडीशे हुन अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत त्यामुळे ऐकू रुग्णाचा आकडा वाढून ३९४४ झालं आहे. २८ जण कोरोना मुक्त झाले असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या २७७६ झाली आहे.आता पर्यंत ११०८ जण कोरोनमुक्त झाले आहेत गेल्या २४ तासात...

इमारतीवरून पडून मुचंडीच्या युवा कामगाराचा मृत्यू

इमारतीवरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथील प्लंबिंगचे काम करणाऱ्या एका युवकाचा आज रविवारी सायंकाळी दुर्देवी मृत्यू झाला आकाश नागो वरपे (वय 24, रा. मूळ मुचंडी, सध्या रा. सोनोली ता. बेळगाव) असे अपघाती मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे...

आज सायंकाळी 6 वाजल्यापासून दारू विक्रीवर बंदी!

आयोध्या येथील श्री राम मंदिराचा भूमिपूजन समारंभ उद्या बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी होणार आहे त्यामुळे या कालावधीत कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी बेळगाव शहर आणि तालुक्यात आज मंगळवार दि. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून गुरुवार...

बेळगाव जिल्ह्यातील हे चौघेजण युपीएससी उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2019 साली घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये प्रदीप सिंग देशात पहिला आणि अभिषेक सराफ महाराष्ट्रात प्रथम आला आहे. विशेष म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत स्पृहणीय हे यश संपादन केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) गेल्यावर्षी...

सगळ्यांनाचं जगू द्या …

कोसळणारा पाऊस, हुडहुडणारी थंडी,आणि निर्मनुष्य रस्ते माणसाच्या जगण्यावर अवलंबून असणारी जनावरे माणूसच अश्या परिस्थितीत घाइतुकीला आल्याने वाऱ्यावर सोडली गेली आहेत.प्रतिकूल परिस्थितीत कोसळणाऱ्या पावसात या  मोकाट जनावरांनी स्मार्ट सिटीच्या बस थांब्याचाच आसरा घेतला. त्यांच्या भावुक डोळ्यात माणसाला झालंय तरी काय हाच...

सफाई ठेकेदार दगावला- मनपा आरोग्य खाते हादरले

दोन दिवसापूर्वी एका महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर आज मंगळवारी पहाटे महापालिकेच्या एका सफाई ठेकेदाराचा कोरोनामुळे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात धास्तीचवातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदार गेल्या काही दिवसापासून आजारी होता त्यामुळे...

अशी साजरी होणार बेळगाव इस्कॉन मध्ये कृष्ण जन्माष्टमी

बेळगावात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील इस्कॉनच्यावतीने श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोरोना वैश्विक महामारीमुळे हा महोत्सव ऑनलाइन/डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात येईल. तरी सर्वांनी या महोत्सवात सहभागी होऊन श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करावी.दान...
- Advertisement -

Latest News

मटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा

शहर-परिसरासह तालुक्यातील भागात आधीच भटक्या कुत्र्यांचा हैदोस सूरु आहे. अशातच केंबाळी नाल्यात हिंडलगा येथील मटण-चिकन दुकानातील कचरा टाकण्यात येत...
- Advertisement -

केंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली

दिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली...

सदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा

सदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...

अंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार

दिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !