बेळगाव जिल्ह्यात बुधवारी २७९ रुग्ण वाढले असून ६७ रुग्ण बरे झाले आहेत नवीन वाढलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचा आकडा कमी आहे त्यामुळे हा देखील चिंतेचा विषय बनला आहे.
बुधवारी २७९ रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णाचा आकडा वाढत जवळपास तीन हजारच्या घरात पोहोचून २८१७ झाला आहे तर १९६९ हि ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या झाली असून ऍक्टिव्ह रुग्ण १९६९ झाली आहे
बुधवारी ६७ रुग्ण डिस्चार्ज झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७३९ झाली आहे आज ३ जण मयत झाले आहेत मयतांचा आकडा वाढत ६१ झाला आहे
बेळगाव जिल्ह्यात 25 जुलै रोजी 341 रुग्ण सापडले होते हा आता पर्यंतचा मोठा आकडा आहे गेल्या आठवड्यात असे रुग्ण आढळले आहेत
279 on 29/7/2020
223 on 28/7/2020
219 on 22/7/2020
214 on 23/7/2020
163 on 26/07/2020
137 on 18/7/2020
95 on 17/7/2020
बुधवारी डिस्चार्ज झालेले रुग्ण असे
57493, 59906, 59924, 59933, 59937, 60208, 60211, 60236, 60323, 60396, 60412, 60428, 60494, 63530, 63826, 72563, 72566, 73159, 73369, 73465, 80818, 81563, 82695, 82740, 82862, 82863, 83026, 88635, 88757, 89041, 89044, 89214, 89323, 89388, 89496, 89507, 94137, 94214, 94217, 94261, 94366, 94445, 94512, 94562, 94701, 94755, 94757, 94900, 94910, 94944, 95011, 95102, 95192, 95939, 95949, 96284, 96342, 96343, 98567, 99073, 100457, 100647, 100981,101033,102567,104816&109963
Deaths: 64478 59 M SARI Breathlessness – 16-07-2020 21-07-2020 at Designated hospital