Saturday, December 21, 2024

/

सर्वाधिक रुग्ण बेळगाव शहर व तालुक्यात, अथणी दुसऱ्या क्रमांकावर

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळलेल्या 228 कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक 98 रुग्ण बेळगाव शहर व तालुक्यात आढळून आले आहेत.

बेळगाव शहर आणि तालुक्याखालोखाल आज अथणी तालुक्यात 36, गोकाक 25, बैलहोंगल 15, चिकोडी 13 रायबाग, 11 रामदुर्ग, 10 हुक्केरी 8, खानापूर 7 आणि सौंदत्ती तालुक्यात 7 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात गेल्या 18 जुलैपासून आज मंगळवार दि. 28 जुलै 2020 पर्यंत दररोज आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची संख्या अनुक्रमे खालीलप्रमाणे आहे.

18 जुलै :137 रुग्ण – मृत 3, 19 जुलै : 87-2, 20 जुलै :16-0, 21 जुलै 23-4, 22 जुलै 219-0, 23 जुलै 214-4, 24 जुलै 116-1, 25 जुलै 341-5, 26 जुलै 163-6, 27 जुलै 155-6 आणि 28 जुलै 228 रुग्ण – मृत 6.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.