बेळगाव शहरासह जिल्ह्यात मंगळवार दि. 21 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 22 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध ठिकाणी नव्याने 219 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक 93 रुग्ण अथणी तालुक्यातील आहेत.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले ती ठिकाणे आणि रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
अथणी 93, अक्षता सोसायटी 1, कागवाड 1, दुषनट्टी गल्ली 1, केएसआरटीसी कुंदापूर 1, रायबाग 12, बिजापूर 1, निपाणी 3, पंत बाळेकुंद्री 1, एटीएस बेळगाव 8, हुक्केरी 10, गोकाक 8, सौंदत्ती 3, लक्ष्मीनगर 1, वैभवनगर 2, हिरेबागेवाडी 1, वडगांव 2, टीचर्स कॉलनी 1, अन्नपुर्णेश्वरीनगर 1, एक्साइज डिपार्टमेंट बेळगाव 1, चिक्कोडी 2, रामदुर्ग 3, शास्त्री रोड 1, धारवाड 1, आदर्शनगर 1, एस. व्ही. कॉलनी टिळकवाडी 1, कामत गल्ली 1, टिळकवाडी 2, मीनाताईनगर 1,
आझादनगर 1, मोमिन गल्ली 1, वत्सला मनोरा कॉलेज रोड 3, काकती 1, मोदगा 3, संतीबस्तवाड 1, खानापूर 1, विनायकनगर 1, सदाशिनगर 1, शहापूर 1, काळी अमराई 1, अझमनगर 2, कडोली 1, जेएनएमसी कॅम्पस 10, नेहरूनगर 1, बैलहोंगल 2, बीम्स 1, गांधीनगर 1, बसवान कुडची 1, कॅम्प 1, बागवान गल्ली 3, सावगांव 1, वीरभद्रनगर 2, अशोकनगर 1, वीराचार्य चौक 2, कुडची 1, श्रीनगर 1, भडकल गल्ली 1, कित्तूर 1, हिरेबागेवाडी 1, खानापूर जीएच स्टाफ 3, केएसआरटीसी खानापूर मच्छे 2 आणि अनगोळ 1.