Friday, April 26, 2024

/

जुलैअखेर पीयुसी तर ऑगस्टच्या प्रारंभी दहावीचा निकाल

 belgaum

यंदाच्या पदवीपूर्व अर्थात पीयूसीचा निकाल जुलै महिनाअखेर आणि दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री सुरेश कुमार यांनी सांगितले आहे.

चिकबळ्ळापूर येथे सोमवारी एसएसएलसी परीक्षा केंद्राची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात एसएसएलसी परीक्षा सुरळीत सुरू असून सर्व परीक्षा केंद्रे मुलांसाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन शिक्षण केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार जारी राहील असेही शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.