belgaum

Movies

दोन दुचाकींमध्ये अपघात युवक ठार, एक जखमी

बेळगाव लाईव्ह : खानापूर-पारिश्वाड मार्गावर शांतीनिकेतन शाळेजवळील कुपटगिरी क्रॉस...

फोनवरून माहिती घेऊन बँक खात्यातून पैसे गायब

बेळगाव लाईव्ह : अंगणवाडीच्या शिक्षिकांचे नाव घेत रेशन कार्ड...

बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्ग महिन्याभरात टेंडर : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक...

बेंगळुरू–बेळगाव वंदे भारत ट्रेनवरून पुन्हा गोंधळ?

बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू–बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन संदर्भात...

कृष्णा, नंदी आणि भीमा साखर कारखान्यांसाठी आर्थिक साहाय्य : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेला कृष्णा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

राज्यातील बाधितांच्या संख्येची 10 हजाराकडे वाटचाल : बेळगावात आढळले 2 रुग्ण

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात सापडलेल्या 2 कोरोनाबाधित रुग्णांसह राज्यात नव्याने 322 बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 23 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 9,721 इतकी झाली आहे.

त्याचप्रमाणे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येने 6 हजाराचा आकडा ओलांडला आहे आहे. नव्याने आढळलेल्या दोन रुग्णांमुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 311 इतकी वाढली आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 22 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 23 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने आढळलेल्या 322 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 आंतरराष्ट्रीय, तर 64 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,563 असून यापैकी 120 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासात 274 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 6,004 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 150 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

*जिल्ह्यात आढळले 2 रुग्ण*
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात आज मंगळवारी नव्याने आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 311 इतकी झाली असून अॅक्टिव्ह केसेस 28 आहेत.

जिल्ह्यात महाराष्ट्रातून आलेली पी -9400 क्रमांकाची 21 वर्षीय महिला आणि पी -5385 क्रमांकाच्या रुग्णापासून संक्रमित झालेली पी -9401 क्रमांकाची सहा वर्षीय बालिका असे दोघेजण आज कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याच्या प्रसिद्धी पत्रकानुसार केरळ येथून आलेल्या कारवारच्या पी -5385 क्रमांकाच्या 14 वर्षीय कोरोनाबाधित मुलाला 7 जून रोजी कारवार येथील मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला सोमवारी 21 जून रोजी डिस्चार्ज मिळाला आहे. प्रसिद्धी पत्रकानुसार पी -5385 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पी -9401 क्रमांकाच्या बालिकेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

गेल्या 24 तासात बेंगलोर शहरांमध्ये सर्वाधिक 107 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून तेथील बाधित रुग्णांची संख्या आता 1,505 इतकी वाढली आहे. राज्यातील एकूण 30 जिल्हे कोरोनाबाधित असून सर्वाधिक रुग्णांच्या क्रमवारीत बेंगलोर शहरानंतर कलबुर्गी (1,232) आणि उडपी (1088) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.