स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास लाऊन घेत हंदिगनूर येथील युवकाने आत्महत्या केली आहे.मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
किरण शेट्टुप्पा शिनोळकर वय 28 असे फास लाऊन घेत आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण याने स्वतःच्या शेतामध्ये झाडाला फाशी लावून आत्महत्या केली आहे.
मंगळवारी आज सकाळी सर्वांच्या निदर्शनास आली.किरणच्या पश्चात्य आईवडील व दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे .अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही सदर प्रकरण काकती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.