शहरातील घर मालकांना मालमत्ता कर लवकरात लवकर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने जाहीर केलेल्या “5 टक्के” सवलतीच्या योजनेची मुदत आता 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शहरातील घर मालकांना मालमत्ता कर लवकरात लवकर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने मागील कोणतीही थकबाकी नसणारे जे नागरिक आपला 2020 21 सालचा मालमत्ता कर 30 एप्रिलपूर्वी भरतील त्यांना पाच टक्के कर माफ केला जाईल असे जाहीर केले होते. सदर 5 टक्के कर सवलतीच्या योजनेची मुदत आता येत्या 30 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रविवार दि 31 मे 2020 रोजी देखील नागरिकांना आपला मालमत्ता कर भरता येणार आहे. सदर मालमत्ता कर पेटीएमद्वारे अथवा http://belgavicitycorp.org/ या ठिकाणी जमा करता येणार आहे.
“ऑनलाइन मालमत्ता कर पुढील प्रमाणे भरावा”
Payment can be done on Paytm or http://belagavicitycorp.org/
How to pay Property tax online in Belagavi
Go to http://belagavicitycorp.org/ (Payment only by Credit/Debit/Internet Banking)
Click on Online Services
Enter the PID and click the search button to get Form 1 and then make payment online.
If you don’t know your PID then use search by criteria i.e. your Ward No, Old Assessment No, New Assessment No, Owner name OR Mobile No. then Click Search button you will get the property details
Click on the View link to see your complete property tax details
Please Download the Challan before Proceeding for Payment, as once payment is made Challan is not possible to be viewed again.
Click on Get Form-2 OR View Tax & Pay in next page to proceed with online payment
Please download OR print acknowledgment on successful property tax online payment
Paytm also you need the PID number.