ईददिनी बेळगाव जिल्ह्याला सुखद बातमी मिळाली असून बेळगावचे 10 रुग्ण व बागलकोट जिल्ह्यातील बेळगावात उपचार घेत असलेले 8 पैकी 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत या सर्व 14 जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बरे झालेले रुग्ण हे चिकोडी संकेश्वर आणि रायबाग तालुक्यातील आहेत. बरे झालेल्यांची तपशील खालील प्रमाणे आहे.
एका दिवसांत सर्वाधिक 14 जण बरे झालेला हा मोठा आकडा आहे.बागलकोटचे 8 जण निपाणी मध्ये क्वारंटाइन होते ते पोजिटिव्ह आढळल्या नंतर बेळगावं जिल्हा रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते त्या 8 पैकी 4 जण आज बरे झाले आहेत त्याची सूची खालील प्रमाणे आहे
P-816
P-839
P-819
P-837
बेळगाव जिल्ह्यातील अजमेर रिटर्न असलेले 8 जण निगेटिव्ह झाले आहेत त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहेत.या अगोदर 79 जण बरे झाले होते आजचे 8 मिळून 87 जण बरे झाले आहेत.बेळगावचे 42 तर बागलकोट 4 असे 46 केस ऍक्टिव्ह आहेत.
एकूण 14 जण असे झालेत डिस्चार्ज
ಪಿ-816
ಪಿ-839
ಪಿ- 822
ಪಿ-825
ಪಿ-826
ಪಿ-827
ಪಿ-829
ಪಿ-831
ಪಿ-819
ಪಿ-837
ಪಿ-840
ಪಿ-841
ಪಿ-843
ಪಿ-845
***