दोन महिन्यांपासून बंद असलेल्या विमानसेवेला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर विमानसेवेचा पुन्हा प्रारंभ होत असल्याने विमानतळ प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जय्यत तयारी केली आहे.
प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था विमानतळावर आहे तेथे एक खुर्ची मध्ये रिकामी ठेवण्यात आली आहे.दोन तास अगोदर प्रवाशांनी विमानतळावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.बंगलोर,हैद्राबाद,अहमदाबाद,इंदोर,म्हैसूर या गावांना बेळगावहून विमानसेवा 25 मे पासून सुरू होणार आहे. मात्र बेळगाव मुंबई विमान सेवेला तूर्तास ब्रेक देण्यात आला आहे.महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता ना निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांची वाहने टर्मिनल बिल्डिंग जवळ सोडली जाणार नसून पार्किंग लॉटमध्ये वाहने पार्क करावी लागणार आहेत.प्रवासी दाखल झाल्यावर थर्मल चेकिंग होणार असून नंतर आरोग्य अँप तपासले जाणार आहे.नंतर प्रवाशांचे लगेज आणि हात निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
(3/3)use hand sanitizer, placed in"Hands Free sanitizer stand",prepared locally:foot operated.Sitting chairs in SHA.Corner Chairs have pasted"Do not sit"to maintain social distancing.Wear Mask always in Terminal Bldg. NO MASK -NO ENTRY.Carry Less Luggage @AAI_Official @MoCA_GoI pic.twitter.com/ZyN0SnOc7K
— Belagavi Airport (@aaiblgairport) May 23, 2020

@aaiblgairport Ready to Welcome our esteemed PAX after long Break.Within state no quarantine(Q), Inter-State ( BOM,PNQ,IDR,AMD), Institutional Q+Home Q.HYD,Home Q,MYQ & BLR:no Q.Quarantine team will guide at Arrival area.Your Safety our Responsibility.@AAI_Official@MoCA_GoI .
— Belagavi Airport (@aaiblgairport) May 23, 2020
नंतर तिकीट आणि ओळखपत्र घेऊन प्रवाशांना विमानाकाकडे जाण्यासाठी सोडले जाणार आहे.प्रवाशांनी विमानतळावर केलेल्या सोशल डिस्टनसिंग मार्किंग केल्या प्रमाणे पालन करणे आवश्यक आहे असे विमानतळ प्राधिकरणाने कळवले आहे.