Wednesday, April 24, 2024

/

राज्यात वाढ; बेळगावला तात्पुरता दिलासा…42

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली होती. मात्र मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यात ही संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्यात वाढ तर बेळगावला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे बेळगाव शहर तसेच जिल्ह्यात धास्ती वाढली होती. मागील आठवड्याभरात बेळगावातील संख्या 42 वर जाऊन पोहोचली होती. तालुक्यातही रुग्ण आढळल्याने खळबळ माजली होती. मात्र मागील दोन दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या स्थिर असल्याने बेळगावकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ही संख्या वाढू नये यासाठी आरोग्य खाते कसोशीने प्रयत्न करत आहेत.

बेळगाव येथील कोरोना बाधितांची संख्या स्थिर असली तरी राज्यातील रुग्णांचा आकडा 408 वर जाऊन पोचला आहे. त्यामुळे राज्यात अजूनही लॉक डाऊन परिस्थिती कायम ठेवण्यात आली आहे. बेळगावातील काही भाग रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे सोमवारी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्याचा अहवाल आल्यानंतरच पुन्हा चित्र स्पष्ट होणार आहे.रविवारी प्रयोग शाळेत पाठवलेले 50 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

 belgaum

बेळगाव तालुक्यातील 80 वर्षीय वृद्धेचा कोरोना लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ माजली होती. आता मागील दोन दिवसांपासून एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आढळल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि आरोग्य खात्याला ही काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र लॉक डाऊन परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजूनही काही दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ही संख्या वाढू नये यासाठी आरोग्य खाते व पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहेत. मागील दोन दिवसांपासून समाधानकारक चित्र असले तरी अजूनही काही अहवाल येणे बाकी आहे. हे अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

बेळगावातील कोरोना रुग्ण तपशील खालील तक्त्यात

Sl. no. P Age Gender Location History
1 126 70 Male Belgundi TJ – CURED
2 127 26 Male Camp, Belagavi TJ
3 128 20 Male Hire Bagewadi TJ
4 147 36 Female Kudachi, Raibag TJ
5 148 40 Male Kudachi, Raibag TJ
6 149 67 Female Kudachi, Raibag TJ
7 150 41 Female Kudachi, Raibag TJ
8 182 50 Male Hire Bagewadi Contact of P 128
9 192 40 Female Hire Bagewadi Contact of P128
10 193 22 Male Hire Bagewadi Contact of P128
11 223 19 Male Kudachi, Raibag Contact of P150
12 224 38 Male Hire Bagewadi Contact of P128
13 225 55 Male Kudachi, Raibag Contact of P150
14 226 25 Male Kudachi, Raibag Contact of P150
15 243 20 Male Kudachi, Raibag Contact of P149
16 244 14 Male Kudachi, Raibag Contact of P149
17 245 45 Male Kudachi, Raibag Contact of P149
18 258 33 Male Peeranwadi Travel to Delhi
19 279 80 Female Hire Bagewadi Deceased – Contact of P224
20 282 51 Female Hire Bagewadi Contact of P225
21 283 42 Male Hire Bagewadi Contact of P224
22 284 33 Male Hire Bagewadi Contact of P225
23 285 16 Female Hire Bagewadi Contact of P224
24 286 65 Female Hire Bagewadi Contact of P224
25 287 30 Female Hire Bagewadi Contact of P224
26 288 54 Female Hire Bagewadi Contact of P224
27 289 58 Female Hire Bagewadi Contact of P224
28 293 47 Male Sankeshwar Travel history to Delhi (repeat test)
29 294 25 Male Kudachi, Raibag Travel history to Delhi (repeat test)
30 295 45 Female Yellur Travel history to Delhi (repeat test)
31 296 30 Male Kudachi, Raibag Travel history to Delhi (repeat test)
32 297 43 Male Kudachi, Raibag Travel history to Delhi (repeat test)
33 298 50 Male Kudachi, Raibag Contact of P245
34 299 35 Male Kudachi, Raibag Contact of P245
35 300 25 Male Kudachi, Raibag Contact of P245
36 301 64 Male Kudachi, Raibag Contact of P245
37 355 34 Male Belagavi Contact of P 127
38 356 17 Male Belagavi Contact of P 127
39 357 46 Male Belagavi Contact of P 127
40 358 37 Male APMC PS, Belagavi Contact of P 127
41 359 38 Male Belagavi Contact of P 127
42 364 45 Male Hire Bagewadi Contact of P 128

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.