belgaum

Movies

नातवा पाठोपाठ आजोबाचेही निधन

बेळगाव लाईव्ह: विदेशात सेवा बजावणाऱ्या नातवाच्या मृत्यूचा धसका घेत...

रेबीज लसींच्या कमतरतेवर लक्ष ठेवा: राहुल शिंदे

बेळगाव: कुत्र्याच्या चाव्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेबीज लस (ए.आर.व्ही.)...

बदलत्या गणेशोत्सवाचे वास्तव: हे कुठेतरी थांबायला हवे!

बेळगाव लाईव्ह विशेष : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी...

चिकोडी उपविभागातील ८ पूल पाचव्यांदा जलमय

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सुरू असलेल्या जोरदार...

अवधूत गुप्ते यांची संगीत भजन स्पर्धेस सदिच्छा भेट

बेळगाव लाईव्ह :"१७८ वर्षाची परंपरा असलेल्या या वाचनालयाच्या वतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

कोरोना विरुद्ध येळ्ळूरच्या वैद्यकीय तज्ञाचे ऑस्ट्रेलियात योगदान

 belgaum

संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत असताना भारतही त्याला अपवाद नाही. भारतात शिक्षण घेऊन परदेशात गेलेल्या डॉक्टरांनाही ते काही चुकले नाही. अशीच झुंज बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावच्या सुपुत्राने ऑस्ट्रेलियामध्ये चालवली आहे. त्याच्या या लढाऊ बाण्याचा बेळगावला अभिमानच आहे.

डॉ. महादेव रावजी पाटील असे या सुपुत्राचे नाव असून ऑस्ट्रेलियातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या पदावर ते कार्यरत आहेत. तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील हे त्यांचे वडील आहेत . महादेव यांचा जन्म आणि बालपण येळ्ळूर येथे झाले आहे. प्राथमिक शिक्षण सेंट मेरीज हायस्कूल बेळगाव येथे पूर्ण झाले. पीयूसी शिक्षण जीएसएस कॉलेजमध्ये तर एमबीबीएस अंबाजोगाई महाराष्ट्र येथे आणि एमडी नायर हॉस्पिटल मुंबई ते पूर्ण झाले आहे.

महादेव यांनी 2008 या साली ऑस्ट्रेलिया गाठली. ऑस्ट्रेलियामध्ये आयसीयू फेलोशिप पूर्ण (5 वर्षांचे प्रशिक्षण) केल्यानंतर वालॉन्गोंग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये हे सध्या कार्यरत आहे. त्याठिकाणी ते आयसीयू तज्ञ आणि सल्लागार म्हणून काम करत आहे. सध्या जगभरात उद्भवलेल्या कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण असताना बेळगावचा हा सुपुत्र ऑस्ट्रेलियात लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत असल्याने बेळगावकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

 belgaum
Dr mahadev patil yellur
Dr mahadev patil yellur australia wollogong hospital icu unit

या हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात पंचवीस बेडची व्यवस्था असली तरी ती 80 बेड्सपर्यंत वाढवता येऊ शकते. सध्या ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे डाॅ. महादेव पाटील यांनी सांगितले. डॉक्टर पाटील हे ऑस्ट्रेलियातील कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप चांगले काम करत आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये 60 जणांचा मृत्यू झाला असून 6,000 हून अधिक कोरोना लागण झालेल्याची संख्या आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी लॉक डाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बेळगाव येथील येळ्ळूरचा सुपुत्र तेथील रुग्णांवर उपचार करत आहे. महत्त्वाचे म्हणजे आयसीयू विभागात तो मुख्य पदावर असून त्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे तो सांगतो.

Dr mahadev patil yellur australia wollogong hospital icu unit
Dr mahadev patil (yellur belgaum) australia wollogong hospital icu unit

आमच्या आयसीयूमध्ये सध्या 2 पेशंट व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. इतर देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियात सध्या बऱ्यापैकी या विषाणूवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर – नर्सेस त्या कामात अग्रस्थानी आहेत. कोणालाही संसर्ग होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. याच बरोबर आपण असलेल्या हॉस्पिटलमध्ये देखील दक्षता घेण्यात आली आहे, असे ते सांगतात.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला दणका देणाऱ्या कोरोना विषाणुला रोखण्यासाठी भारतात मात्र योग्य पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळेच भारतात अजूनपर्यंत त्याचा अधिक फैलाव झालेला नाही. मात्र दुर्लक्ष न करता सरकारने दिलेल्या नियमावली पाळाव्यात. त्यामुळेच भारताची पुढील भविष्याची वाटचाल सोयीस्कर होईल असे आवाहनही त्यांनी केले आहे. नागरिकांनी संयम ठेवून देशाच्या प्रगतीसाठी लॉक डाऊनमध्ये असणे गरजेचे आहे असेही डाॅ. महादेव पाटील यांनी सांगितले आहे.

तालुका पंचायतचे सदस्य रावजी पाटील हे देखील सध्या ऑस्ट्रेलियातच आहेत. आपल्या मुलाची भेट घेण्यासाठी गेले असता भारतात जाहीर करण्यात आले लॉक डाऊनमुळे त्याना परत येण्यास अडचण निर्माण झाली. आता ते सध्या ऑस्ट्रेलियात असून आपल्या मुलाच्या कामाचा त्यांना अभिमान असून त्यांनी त्याची प्रशंसा केली आहे.कोरोना बाबत येळ्ळूर आणि बेळगावच्या अपडेट्स ते बेळगाव live मधून दररोज घेत आहेत असेही त्यांनी नमूद केलं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.