belgaum

Movies

तज्ञ समितीची बैठक निपाणीत घेण्यासाठी धैर्यशील माने प्रयत्नशील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती...

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जिल्ह्यात एकूण 339 संशयितांचे झाले वैद्यकीय निरीक्षण : कोरोना बाधितांची संख्या आहे शून्य

 belgaum

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात गुरुवार दि. 24 मार्च 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 339 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आली असून एकूण 291 जणांनी 14 दिवसांचा घरगुती विलगीकरण (आयसॉलेशन) कालावधी पूर्ण केला आहे. तसेच कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 13 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून त्यापैकी 5 नमुन्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. एकंदर अद्याप जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शून्य आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सदर प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवारी दि. 24 मार्च 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 339 संशयित व्यक्तींची वैद्यकीय निरीक्षण अर्थात तपासणी करण्यात आली आहे. 14 दिवसांसाठी घरगुती विलगीकरण (आयसोलेशन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 291 असून हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 10 आहे. आयसोलेशन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 32 आहे, तर आयसोलेशनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 6 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 13 जणांचे नमुने घेण्यात आले होते त्यापैकी पाच नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट निगेटिव्ह अर्थात नकारात्मक आला आहे. त्याचप्रमाणे इतर नमुन्यांचा अहवाल (रिपोर्ट) अद्याप प्रलंबित आहे.

भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरी भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरण होत रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.