कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कर्नाटकात 27 मार्च पासून होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी रविवारी सकाळी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या बैठक घेतली या बैठकीत चर्चा करून दहावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
आगामी 27 पासून ही sslc दहावीची परिक्षा सुरू होणार होती .पंतप्रधान मोदी यांच्या आवाहना नुसार आज रविवारी बेळगाव सह राज्य आणि देशभरात जनतेचा कर्फ्युला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.