बेळगाव ते कडपा या विमानसेवेला रविवारपासून प्रारंभ झाला.सकाळी 9.40 मिनिटाने बेळगावहून कडपाला जाणाऱ्या विमानाने उड्डाण केले. ट्रूजेट कंपनीने ही विमानसेवा सुरू केली आहे.बेळगाव ते कडपा ही विमानसेवा दररोज असणार आहे.
विमानसेवेच्या पहिल्याच शुभरंभाच्या दिवशी 70 क्षमता असलेल्या विमानातून 50 प्रवासी कडपाला गेले.सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दीप प्रज्वलन करून विमानसेवेचा शुभारंभ केला.
यावेळी विमानतळ अधिकारी आणि ट्रूजेट कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बेळगाव कडपा विमान सेवेचे वेळा पत्रक असे आहे
2T-545 | IXG(बेळगाव) सकाळी 09.40 – CDP(कडपा) 11.10
2T-546 | CDP(कडपा) सायंकाळी16.30 – IXG(बेळगाव) 18.00
बेळगाव विमान तळावर आगमन आणि प्रस्थान अशी 28 सेवा दररोज सुरू झाल्या आहेत त्या थेट देशातील 8 शहरांना जोडल्या आहेत त्यात पुणे मुंबई अहमदाबाद इंदूर बंगळुरू हैद्राबाद तिरुपती मैसूरू कडपा सामील आहेत.
उडन तीन योजनेत या रूट मंजुरी आहे
Belgaum to Hyderabad – InterGlobe (Indigo), SpiceJet, Turbo Megha (TruJet)
Belgaum to Tirupati – Ghodawat (Star Air), Turbo Megha (TruJet)
Belgaum to Mumbai – SpiceJet, Ghodawat (Star Air)
Belgaum to Pune – Alliance Air
Belgaum to Kadappa – Turbo Megha (TruJet)
Belgaum to Mysuru – Turbo Megha (TruJet)
Belgaum to Indore – Ghodawat (Star Air)
Belgaum to Ahmedabad – Ghodawat (Star Air)
या सेवा सुरू होणार आहेत
Belgaum to Jodhpur – Ghodawat (Star Air)
Belgaum to Jaipur – Ghodawat (Star Air)
Belgaum to Ozar (Nasik) – Ghodawat (Star Air)
Belgaum to Nagpur – Ghodawat (Star Air)
Belgaum
to Surat – Ghodawat (Star Air)
बेळगावातुन उडणाऱ्या विमान सेवेची माहिती साठी खालील क्रमांकावर फोन करू शकता
1) M/s. Air India/Alliance Air : 0831-2562522 or 2562422
2) M/s. Spicejet : 0831-2562009
3) M/s. Star Air : 0831-2562399
4) M/s. Indigo : 0831-2562234 5)
5)M/s. Trujet : 0831-2562188