belgaum

Movies

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कोन्नूर मधील सासऱ्यांना काय वाटतं?

बेळगाव लाईव्ह : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत,...

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात; अनेक जखमी

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात; अनेक जखमी बेळगाव लाईव्ह :...

ग्रामीण ग्रंथालये आदर्श केंद्र बनावी: जि. पं. सीईओ राहुल शिंदे

बेळगाव लाईव्ह: जिल्ह्यातील युवकांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे...

राकसकोप’ जलाशयात किती पाणीसाठा?

बेळगाव लाईव्ह :गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बेळगाव शहराला पिण्याच्या...

या’ सर्कल मधील सिग्नल दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील श्री कनकदास सर्कल येथील सिग्नलची...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

अर्बन बँक ‘अपात्र’ प्रकरण ‘पेपर टेम्परिंग’मुळे?

 belgaum

शहरातील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्षांसह पाच संचालक आणि बहुसंख्य मतदारांना अपात्र ठरविल्याप्रकरणी नाराज सभासद जोरदार आवाज उठविण्याच्या तयारीत असून बुधवारी रात्री यापैकी कांही जणांनी थेट खडेबाजार पोलीस स्टेशन गाठले. तसेच ‘पेपर टेम्परिंग’ मुळेच हा प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला.

बेळगाव पायनर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 31 जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान प्रभारी अध्यक्ष अॅड. अमर येळ्ळूरकर, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत गुंडकल, विकास कलघटगी, सतीश गौरगोंडा, संचालिका शोभा कटारे, दत्ता जाधव आदींसह बऱ्याच सभासदांना नव्या नियमांकडे बोट दाखवून अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात कांही जणांनी बुधवारी रात्री खडेबाजार पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार सादर केली. मात्र नियमानुसार सभासदांनी प्रथम जिल्हा सहकार निबंधकांकडे (डी.आर.) तक्रार दाखल केली पाहिजे. त्यानंतर निबंधकांच्या परवानगीने तक्रार नोंद करून घेतली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे कळते. त्यामुळे संबंधित सभासदांनी आता गुरुवारी जिल्हा सहकार निबंधकांकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

पायनियर अर्बन बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत देखील गुरुवार 23 जानेवारी हीच आहे त्यामुळे निवडणुकीसाठी चक्क अध्यक्ष व कांही संचालकांसह बहुसंख्य सभासदांना अपात्र ठरविण्याच्या प्रकरणाला कोणते वळण लागणार याकडे भागधारक सभासदांसह संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Urban bank
Urban bank

दरम्यान, सदर बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयीन कागदपत्रांशी बेकायदा छेडछाड केल्यामुळेच (पेपर टेम्परिंग) निवडणूकीस पात्र असलेल्यांना अपात्र ठरविण्याचा प्रकार घडला असल्याचा आरोप केला जात आहे. 2017 अखेर पायनियर अर्बन बँकेच्या सेवेत रुजू झालेल्या संबंधित अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 2015 ते 2019 या कालावधीत झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या हजेरी बुकामधील नको असलेल्या ठराविक लोकांची नावे गाळण्याचा गैरप्रकार केल्याचे बोलले जात आहे.

परिणामी 2015 पासुन वार्षिक बैठकांना हजर राहून देखील कागदोपत्री संबंधित सभासद गैरहजर ठरल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे समजते.यासंदर्भात एका संतप्त सभासदाने बुधवारी दुपारी संबंधित अधिकाऱ्याला भेटून ‘तुम्ही 2017 मध्ये बँकेत सुरू झाला तर मग 2015 सालातील कागदपत्रे आणि रजिस्टरमध्ये तुमचे हस्ताक्षर कसे? असा जाब विचारला. यावरून उभयतांमध्ये मोठी खडाजंगी उडाल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.