belgaum

Movies

बेळगावमध्ये बर्निंग ऑटोचा थरार!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात एका...

विविध मागण्यांसाठी हिरेकोप्प नरेगा कामगारांचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत आपले थकलेला पगार...

बेळगावचे उन्हाळी उड्डाण वेळापत्रक: नवी भर नाही, गमावले अधिक मार्ग

बेळगाव लाईव्ह :विमानांच्या उन्हाळी उड्डाण वेळापत्रकात कोणत्याही नव्या मार्गांचा...

बिडी येथे ‘डिजिटल अटके’च्या भीतीमुळे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील बिडी येथे एका वृद्ध...

गुढीपाडव्याच्या तयारीला वेग साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी

बेळगाव लाईव्ह : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

रमेश यांचा पुनरुच्चार ग्रामीण मराठ्यांचेच!

 belgaum

विखुरलेल्या मराठ्यांना एकत्र करूच असा निर्धार गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.ग्रामीण वर मराठयांचा हक्क अशी भूमिका मांडणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कन्नड संघटने कडून पुतळे जाळले तरी काहीच फरक पडताना दिसत नाही त्यांनी पुन्हा एकदा मराठयांना एकत्र करून ग्रामीण वर मराठ्यांचे प्राबल्य आहे असे म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सूचित केले आहे.

बेळगाव ग्रामीण मतदार संघ मराठी भाषिकांचा बालेकिल्ला आहे याठिकाणी मराठ्यांचेच प्राबल्य आहे असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या आमदार रमेश जारकीहोळी यांनी आपल्या या मताशी ठाम राहात त्याचा पुनरुच्चार केला या शिवाय आता विस्कळीत झालेल्या मराठ्यांना आपण संघटित करणार असल्याचे जाहीर केले आहे. या त्यांच्या आगीतील तेल ओतणाऱ्या वक्तव्यामुळे कन्नड संघटना खवळून उठल्या आहेत.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील वाद अलीकडच्या काळात चर्चेचा विषय झाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना त्यांची जागा दाखवून देऊ, त्यांना पराभूत करण्यासाठी वेळप्रसंगी 5 कोटी रुपये खर्च करू असे कांही दिवसापूर्वी आमदार रमेश जारकीहोळी यांनी जाहीरपणे सांगितले होते. तत्पूर्वी बेळगाव ग्रामीण मतदार संघ मराठी भाषिकांचे वर्चस्व असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मराठ्यांचे प्रभुत्व आहे असे जाहीर वक्तव्यही आमदार जारकीहोळी यांनी केले होते. जारकीहोळी यांच्या या वक्तव्यामुळे खुद्द मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे तर नाराज झालेच शिवाय सीमाभागातील कन्नड संघटना संतप्त झाल्या. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या सारख्या कन्नड संघटनांनी आमदार रमेश जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, तसेच गेल्या चार दिवसापासून करवे संघटनेतर्फे यासंदर्भात आंदोलनही केले जात आहे.

दरम्यान, आपल्या विरुद्ध इतके रान पेटलेले असताना आमदार रमेश जारकीहोळी यांनी आता त्यामध्ये आणखी भर घातली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मराठ्यांचे प्राबल्य असल्याच्या आपल्या मताशी आपण ठाम आहोत असे त्यांनी सांगितले आहे. शिवाय त्यात भर घालताना ‘या मतदार संघातील मराठी भाषिक विस्कळीत झाले आहेत आणि त्यांना आपण संघटित करून त्यांच्यात एकजूट निर्माण करणार आहोत’, असे खळबळजनक वक्तव्य आता त्यांनी केले आहे. परिणामी कर्नाटक रक्षण वेदिकेसह समस्त कन्नडीग संघटनांचा संतापाने तिळपापड उडाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.