Wednesday, December 25, 2024

/

रविवारी शहरातील अनेक भागात होणार बत्ती गुल

 belgaum

हुबळी विद्युत पुरवठा कंपनीने (हेस्कॉम) एक निवेदन जारी केले असून ज्यामध्ये असे म्हटले आहे की रविवारी १२-०१-२०२० रोजी संपूर्ण स्टेशनवर आपत्कालीन देखभाल कामे करण्यासाठी सर्व स्थानकांवरून सकाळी 9 ते सायंकाळी 4.30 पर्यंत वीजपुरवठा होणार नाही.

दुरुस्ती कामांमुळे येथे वीज नसेल
एफ 1- कॅन्टोन्मेंट
एफ 2- नानावाडी
एफ 3- हिंदवाडी
एफ 4- मारुती गल्ली
एफ 5- शहर
एफ 6- टिळकवाडी

एफ 8- शाहपूर
एफ 10- पाटील गल्ली
सदाशिव नगर 33 केव्ही अंतर्गत सर्व विभाग
33 केव्ही केएलएचटी
33 केव्ही यूके 27

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.