Monday, January 20, 2025

/

सांबरा विमान तळावरून डिसेंम्बर महिन्यात किती जणांनी केला प्रवास?

 belgaum

बेळगाव विमान तळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली असून डिसेंम्बर या एका महिन्यात या सांबरा विमान तळावरून प्रवास करणाऱ्यांचा आकडा 30 हजार पार गेला आहे.

विमान तळावरून जवळपास पंधरा हुन अधिक विमान झेप घेताहेत डिसेंम्बर 2019 या महिन्यात 32571 प्रवाश्यांनी प्रवास केलेला आहे.गेल्यावर्षी 2019 सप्टेंबर या एकाच महिन्यात 21 हजार तर ऑक्टोबर मध्ये 26 हजार हुन अधिक प्रवासी विमान तळावरून प्रवास केलाय.गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 21175 प्रवाश्यानी विमानप्रवास आकडा होता डिसेंम्बर महिन्यात हा आकडा 32 हजार वर गेला आहे.

गेल्या एप्रिल ते डिसेंम्बर 2019 मध्ये बेळगाव विमान तळावरून एकूण 1 लाख 82 हजार 642 जणांनी प्रवास केला आहे.

17 जानेवारी पासून ट्रू जेटची हैद्राबाद, तिरुपती मैसूरू आणि कडप्पा ही विमान सेवा सुरू झाली आहे त्यामुळे डिसेंम्बर मधील 32 हजारांचा आकडा जानेवारी फेब्रुवारी 2020 पर्यन्त 40 हजार दर महा पोहचू शकतो असा विश्वास विमान तळ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

असा आहे बेळगाव विमान तळाचे जानेवारी 2020 चे वेळापत्रक -time table  जाणून घेण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://belgaumlive.com/2019/01/time-table-of-belgaum-airport-from-december-2019/

 

 belgaum

1 COMMENT

  1. You have given Flight timings but not mentioned the Fares. So Kindly see that mention Fairs to each destination It will be appreciable.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.