मंगळवारी या भागात असेल वीज कपात

0
689
Hescom no light logopower cut
 belgaum

तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शहरासह उपनगरातील काही भागांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

हॅस्कॉमच्या कॅम्प फिडर नानावाडी फिडर, हिंदवाडी फिडर, मारुती गल्ली फिडर, सिटी फिडर, टिळकवाडी फिडर, शहापुर फिडर आणि पाटील गल्ली फिडर येथे तातडीचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी मंगळवारी 21 रोजी संबंधित फिडरशी जोडल्या गेलेल्या भागांमध्ये वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीने (हॅस्कॉम) केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.