बेळगाव महानगर पालिका जरी प्रशासकीय राजवट असली तरी राज्य सरकारने राज्यातील सर्व महा पालिकांच्या महापौर उपमहापौर पदांचे आरक्षण जाहीर केले आहे.
बंगळुरू वगळता राज्यातील बहुदा सर्वच मनपा मध्ये प्रशासकीय नेमणूक आहे सभागृह अस्तित्वात नाही तरी देखील राज्य सरकारने 22 व्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर केले आहे.
बेळगावचे महापौर पद अनुसूचित जाती महिलेसाठी तर उपमहापौर सामान्य वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.बेळगाव वगळता इतर मनपांचे आरक्षण खालील प्रमाणे आहे.
बळळारी – एस सी(महापौर) एस टी महिला(उपमहापौर)
दावनगेरे सामान्य(महापौर) एस सी महिला(उपमहापौर)
हुबळी धारवाड सामान्य महिला(महापौर) उपमहापौर (सामान्य)गुलबर्गा एस टी महिला (महापौर) सामान्य (उपमहापौर)मंगळुरू सामान्य (महापौर) सामान्य महिला(उपमहापौर)मैसूरू बी सी ए महिला(महापौर) एस सी (उपमहापौर)शिमोगा बी सी ए डब्ल्यू(महापौर) सामान्य महिला (उपमहापौर)तुमकुर सामान्य महिला (महापौर) बी सी ए डब्ल्यू(उपमहापौर)विजापूर बी सी ए(महापौर) सामान्य महिला(उपमहापौर)