23.9 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 19, 2019

निंबाळकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्यास सीबीआयने मागितली परवानगी

संपूर्ण राज्यभर गाजलेल्या आयएमए घोटाळ्या प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली असून वरिष्ठ आय पी एस पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी परवानगी मागितली आहे.वरिष्ठ आय पी एस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यावर खटला चालवण्यास सी...

अनाधिकृत टीव्ही चॅनल्सना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

बेळगाव जिल्ह्यात विनापरवाना सुरू असलेल्या अनाधिकृत टीव्ही चॅनेल्स खासकरून यूट्यूब चॅनल्स विरूध्द कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱी बोमनहळ्ळी यांनी दिला आहे. जिल्हाधिकार्यालयात बुधवारी झालेल्या केबल टेलिव्हीजन नेटवर्क पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा पातळीवरील बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. टीव्हीवरील सर्व चॅनल्सची टेलिकॉम रेग्युलेटरी...

शेतकऱ्यांनी थाटला बुडा कार्यालय आवारात संसार

जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सहकुटुंब बुडा कार्यालय आवारात मुक्काम ठोकल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाने आपल्या योजना क्रमांक 61 साठी कणबर्गी येथील 131 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. सदर भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या 13...

‘आम्हाला सुपीक जमिनीतून रेल्वेमार्ग सर्वेक्षण नको’

नंदिहळ्ळी (ता. बेळगाव) परिसरात गेल्या महिन्याभरापासून नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात नंदिहळ्ळी परिसरातील शेतकऱ्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना नुकतेच निवेदन सादर केले. भारतीय रेल्वे खात्यातर्फे देसुर ते बागलकोट असा नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे. यासाठी...

जीएसएसचे अनोखे समृद्ध भूशास्त्रीय संग्रहालय

एसकेई सोसायटीच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त या संस्थेच्या जीएसएस महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र शाखेचे समृद्ध संग्रहालय सध्या चर्चेत येऊ लागले आहे. या पद्धतीचे महाविद्यालयात असणारे अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच संग्रहालय आहे. जीएसएस महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या अनोख्या भूशास्त्रीय संग्रहालयात भूगर्भातील विविध प्रकारचे खडक,...

‘जमावबंदी नंतर श्रीराम सेना काढणार धडक मोर्चा’

सुधारित नागरिकत्व कायदा देशाच्या समर्थनात असून त्याविरोधात कोणत्याही संघटनेने आणि कोणत्याही पक्षाने अपप्रचार करू नये यासाठी त्या कायद्याच्या समर्थनात श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्यावतीने जमावबंदी संपताच जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. यामुळे साऱ्यांनी उपस्थित राहावे...

मध माश्यांच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी

शेतात मळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर मधमशानी हल्ला केल्याने नवरा बायको सह अन्य चौघे जखमी झाल्याची घटना सुळगा (येळ्ळूर)शिवारात गुरुवारी सकाळी घडली आहे. कल्लाप्पा बागेवाडी  वय 55 व सुवर्णा कल्लाप्पा बागेवाडी वय 50 रा. येळ्ळूर अशी जखमी शेतकरी दाम्पत्याची नावे असून उपचारासाठी...

जमावबंदीचा आदेश का कधी जारी केला जातो?

क्रिमिनल प्रोसिजर कोड (सीआरपीसी) मधील 144 कलमान्वये कोणत्याही राज्य अथवा प्रदेशातील मुख्य कार्यकारी दंडाधिकार्‍यांना 4 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करणारा अर्थात जमावबंदीचा आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. कायद्याने या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंगल माजविण्याचा गुन्हा नोंदवला जाऊ...

एस के ई संस्थेच्या अमृत महोत्सवाची ही आहेत वैशिष्ट्ये

'साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी ही बेळगाव शहरातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असून या संस्थेच्यावतीने बेळगाव शहर आणि परिसरात विविध शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. या संस्थेचा अमृत महोत्सव दि. 21 ते 24 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमानी साजरा होत आहे' अशी...

स्मार्ट सिटीची राष्ट्रीय स्तरावरील कमिटी गेली कुठे

विकास आणि वृद्धीची वाटचाल म्हणजे स्मार्ट सिटीचे पहिले पाऊल. शहरीकरणात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ठरविलेले धोरण अशी या अभियानाची सध्याची व्याख्या आहे. मात्र बेळगावात याचा बट्ट्याबोळ करण्यात आला आहे. या सर्व कामावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक कमिटी स्थापन केली...
- Advertisement -

Latest News

“शो मस्ट गो ऑन” कठीण प्रसंगातही ‘या’ कलाकाराने दाखविला प्रामाणिकपणा

कोरोनाच्या काळात आर्थिकरित्या अनेकजण हतबल झाले असतानाच आपल्या खात्यात अनावधानाने आलेली रक्कम शहानिशा करून प्रामाणिकपणे बेळगाव अतवाड येथील बालाजी...
- Advertisement -

चर्चा अंगडी यांच्या वारसदाराची-

बेळगावच्या खासदारपदी कोणता नवा चेहरा? भाजप हायकमांड घराणेशाही चालवणार की इतर उमेदवारांना संधी देणार? याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुरेश अंगडी यांचे निधन होऊन दोनच...

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने वकिलावर 15 गुन्हे...

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !