22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 18, 2019

बेळगावात जमावबंदीचा आदेश लागू

दि.18 तारखेला रात्री नऊ वाजल्यापासून 21 तारखेला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बेळगाव शहर आणि तालुक्यात पोलीस आयुक्तांनी 144 कलमा द्वारे प्रतिबंधात्मक आदेश बजावला आहे. नागरिक सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात काही संघटना मोर्चा काढण्याची शक्यता आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून...

आर टी ओ सर्कल दगडफेक प्रकरणी तिघे अटकेत

केंद्र सरकारने जारी केलेल्या नागरिकता कायदा विधेयकाला विरोध करण्यासाठी बेळगावातील मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आर टी ओ सर्कल जवळ झालेल्या दगडफेकीला जबाबदार तिघा युवकांना अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी कारवाई करत करत दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक...

‘बेळगावातील शिवसेनेचे एकत्रिकरण’

मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ आठच दिवसात सीमा प्रश्नी बैठक बोलावत आपण बेळगाव प्रश्नी आक्रमक आहोत हे दाखवून देताना एक व्हा असे सांगत समिती नेत्यांच्या कानपिचक्या केल्या होत्या.त्याला अनुसरून बेळगाव सीमा भागात कार्यरत...

शहापूर परिसरात माकडांचा हैदोस

गेल्या काही दिवसांपासून शहापूर परिसरात काळ्‍या तोंडाच्या माकडांच्या टोळीने हैदोस घातला आहे. सदर माकडे मालमत्तेचे नुकसान करण्याबरोबरच लहान मुले व नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून काळ्या तोंडाच्या माकडांच्या टोळीने शहापूर...

बेळगाव रेल्वे स्थानकावर पाळणा; फेंको मत, हमें दो अनचाहे नवजात

स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान बेळगाव केंद्राच्या वतीने बुधवारी बेळगाव रेल्वे स्थानक येथे पाळणा बसविण्यात आला. कुमारी माता, बलात्कारित मुली-माता, अनैतिक संबंध, तसेच गरिबीमुळे नवजात शिशु रस्त्यावर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा उघड्यावर पडलेल्या बालकांसाठी हे पाळणे बसविण्यात आले...

घटप्रभा ते चिक्कोडी नवा दुपदरी रेल्वेमार्ग लोकार्पण

घटप्रभा ते चिकोडी दरम्यानचा नूतन दुपदरी रेल्वेमार्ग लोकार्पण करण्याचा समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या नव्या रेल्वेमार्गावर घटप्रभा, बागेवाडी व चिकोडी ही स्थानके लागणार असून सदर रेल्वेमार्गामुळे रेल्वे वाहतुकीत वाढ होण्याबरोबरच क्रॉसिंग टाळण्यास मदत होणार आहे. केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री...

बुडा ऑफिस समोर शेतकऱ्यांचे धरणे

संघर्ष हा बेळगावातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे.रिंग रोड असो हलगा मच्छे बायपास असोत किंवा कणबर्गी भु संपादन असो शेतकऱ्यांना संघर्ष करावाच लागत आहे. बेळगाव नगराभिवृद्धी प्राधिकरण शेतकऱ्यांना भीती घालून ,दडपण आणून कणबर्गी येथील पिकाऊ जमीन गृहनिर्माण योजनेसाठी घेत असल्याचा आरोप...

अनगोळ शिवारातील शेतकरी खरीप,रब्बी दोन्ही पीकापासून वंचित

यावर्षी पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे भातपीकं शेतकऱ्यांची गेलीच पण आता रब्बी पिके तरी शेतकऱ्यांना मिळतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा चागंल्या प्रकारे होत नसल्याने येळ्ळूर, मजगाव,मच्छे शिवारातून येणारे पाणी अजूनही शिवारातच थांबून आहे. त्यात एकाने...

बेळगावात बस वडापने प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित?

कडोली येथे नुकत्याच घडलेल्या 6 वर्षाच्या बालिकेवरील बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील महिला व मुलीबाळींना आपण बेळगावात सुरक्षित आहोत का? असा प्रश्न पडू लागला आहे. विशेष करून दररोज बस आणि ऑटोरिक्षामधून प्रवास करणाऱ्या मुलींना आता दिल्ली किंवा हैदराबाद प्रमाणे बेळगाव असुरक्षित...

कडोली परिसरात बीएसएनएलचा बोजवारा

कडोली येथे मोठ्या थाटामाटात 1 एकर जागेमध्ये मोठा गाजावाजा करून बीएसएनएल कार्यालय करण्यात आले. मात्र आता ही जागा केवळ शोभेची वस्तू बनून राहिली आहे. बेळगाव परिसरात बीएसएनएल बाबत कुणी रेंज देता का रेंज अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्राहक...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !